Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5420984453
  • 9Stories
  • 46Followers
  • 34Love
    0Views

योगेश जाधव

  • Popular
  • Latest
  • Video
0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

yogesh

yogesh #Music

0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे
अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते
हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या
काय होईल. ते कुणालाच माहित नसते.
शुभ रात्री

0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

*👑#शिवछत्रपती #शिवाजी_महाराज👑 यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुख समृध्दीमय होवो....
हिच "#राजमाता_जिजाऊ" चरणी सदिच्छा !! ⛳*
*#आपणांस_वाढदिवसाच्या_हार्दिक व भगव्या_शिवमय_शुभेच्छा...⛳
0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

प्रत्येकाच्या मनात
        दोन बैलांची झुंज सुरू असते,
    चांगुलपणा आणि वाईटपणा.
       ज्याला तुम्ही जास्त
 चारा घालता तोच "जिंकतो.
     🌺 शुभ सकाळ 🌺 yogesh

yogesh

0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का? मी फुलेही नाही
आणली, भेटवस्तूही नाही
आणल्या .........
पण,
... शुभेच्छा आणल्या आहेत
....... तू
नेहमीआनंदी राहण्यासाठी प्रार्थना केली आहे ........
तू निरोगी राहण्यासाठी
प्रेम
आणलं आहे .........
तू नेहमी हसत राहण्यासाठी"
0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

काहीही झाले तरी रूसणे ,
हा जणू  तुझा  छंद आहे.....
कठोर तुझ्या शब्दांमध्ये देखिल
लपलेला प्रेमाचा मृदगंध आहे. ....
लतकी तुझी नजर ,भुलवते मला. ..
तू रूसल्यावर तुला मनवण्याचा,
नाद जडलाय जीवा. ......
चंद्र ,तारे, मी नाही माळू  शकत
ते जमणार नाही मला. .......
तुझ्यासाठी गीत ओठी गाईन
प्रेमवीर मी भाबडा. ...........
मग,  तुझ्या मुखकमलावर लकेर उठेल हास्याची,
होईन  मी मजनू  तुझा ,तुच अप्सरा माझी. .........
0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

 योगेश जाधव

योगेश जाधव #Music #nojotophoto

0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

काहीही झाले तरी रूसणे ,
हा जणू  तुझा  छंद आहे.....
कठोर तुझ्या शब्दांमध्ये देखिल
लपलेला प्रेमाचा मृदगंध आहे. ....
लतकी तुझी नजर ,भुलवते मला. ..
तू रूसल्यावर तुला मनवण्याचा,
नाद जडलाय जीवा. ......
चंद्र ,तारे, मी नाही माळू  शकत
ते जमणार नाही मला. .......
तुझ्यासाठी गीत ओठी गाईन
प्रेमवीर मी भाबडा. ...........
मग,  तुझ्या मुखकमलावर लकेर उठेल हास्याची,
होईन  मी मजनू  तुझा ,तुच अप्सरा माझी. .........
0b9676979ac696a50b2de588e4041f87

योगेश जाधव

काहीही झाले तरी रूसणे ,
हा जणू  तुझा  छंद आहे.....
कठोर तुझ्या शब्दांमध्ये देखिल
लपलेला प्रेमाचा मृदगंध आहे. ....
लतकी तुझी नजर ,भुलवते मला. ..
तू रूसल्यावर तुला मनवण्याचा,
नाद जडलाय जीवा. ......
चंद्र ,तारे, मी नाही माळू  शकत
ते जमणार नाही मला. .......
तुझ्यासाठी गीत ओठी गाईन
प्रेमवीर मी भाबडा. ...........
मग,  तुझ्या मुखकमलावर लकेर उठेल हास्याची,
होईन  मी मजनू  तुझा ,तुच अप्सरा माझी. .........


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile