Nojoto: Largest Storytelling Platform
sagarsangane3713
  • 3Stories
  • 15Followers
  • 7Love
    0Views

Sagar Saindane🎤🎸

  • Popular
  • Latest
  • Video
0bf4e841e8da8ca808bebc5463f30fcb

Sagar Saindane🎤🎸

हा भारत🇮🇳 आहे.येथील लोक कोरोना सारख्या भयंकर आजारावर विनोद करतात अन देव-धर्मच्या,राम अन अल्लाह च्या नावाने seriously होवून दंगली घडवून आणतात.आतापर्यंत 33 कोटी देवांपैकी एकही देव वा अल्लाह कोरोनाग्रस्तांना वाचवायला आलेला नाही.आणि कोरोना हा अल्लाह ने चीनला प्राणिहत्या बद्दल दिलेली शिक्षा आहे असं संगणार्यांना भक्तांना स्वतः कोरोनाबाबाने ग्रासलं😛 कोणाला शेण अन गायीचं मूत पिऊन तर कोणाला तपकीर लावून तर कोणी गो कोरोना-कोरोना गो अस म्हणून कोरोनावर जावई शोध लावूंन मेंदूचं प्रदर्शन घडवून आणत आहेत काही तर देवाला त्या दगडी मूर्त्याना मास्क लावून आध्यात्मिकतेच दर्शन घडवत आहेत🤭🧐
त्याला स्वतःला मास्कची गरज पडतेय तो तुमचं कसलं संरक्षण करणार.ही तीच लोकं आहेत ज्यांना विज्ञान जेथे संपत तेथे आध्यात्मिक सुरू होत असे म्हणणारी.पण मी म्हणतो 🔔🔔🙄🙄
सध्यघडीला माणूस अन विज्ञानच कामाला येतांना दिसतंय अन दुसरं काय👍👍

                                              😍  सागर🖋🖋🖋 #corona Effect

#corona Effect

2 Love

0bf4e841e8da8ca808bebc5463f30fcb

Sagar Saindane🎤🎸

भारतात अल्पसंख्याक कोण आहे?

समाजात शांतता,एकोपा,भाईचारा टिकावा यासाठी मरणारा वैचारिक माणूस अल्पसंख्याक आहे.

मुस्लिम बांधवांवर अन्याय-अत्याचार होताना त्याच्या बाजूने उभा राहणारा वैचारिक हिंदू बांधव अल्पसंख्याक आहे.

आपल्या हॉस्टेल ची फीस,कॅन्टीन फीस वार्षिक 50 रुपये वरून 120 रुपया ने वाढली तेव्हा त्याविरोधात शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या शिक्षण संस्थेविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी अल्पसंख्याक आहेत.

सत्य, अहिंसेचा पुरस्कार करणारी वैचारिक लोक अल्पसंख्याक आहेत.

आपल्या समाजाची,धर्माची बाजू किंवा लोक चुकली असं म्हणणारी लोक अल्पसंख्याक आहेत.

आम्ही ही चुकू शकतो व चुकीला चूक अन नलायकाला नालायक म्हणणारी लोक अल्पसंख्याक आहेत.

भारत आपला कर्म आणि माणुसकी हा एकमेव धर्म जपणारी माणसे अल्पसंख्याक आहेत.

               आपला सागर😍🖋🖋🖋 #Delhi_Riots #थिंक ऑन इट

5 Love

0bf4e841e8da8ca808bebc5463f30fcb

Sagar Saindane🎤🎸

न कहा करो हर बार की हम छोड़ देंगे तुमको, न हम इतने आम हैं, न ये तेरे बस की बात है…..सागर🎸🤗

0 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile