Nojoto: Largest Storytelling Platform
pratikshaspoem1771
  • 63Stories
  • 95Followers
  • 352Love
    33Views

pratiksha's poem

https://www.youtube.com/channel/UCmM_cI9sAsmONcuAiFUOa6w

  • Popular
  • Latest
  • Video
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

इतने दिन बित गए, 
पर आज भी तेरा इंतजार करती हुँ, 
बहोत से लोग मिले पर आज भी बस तुझीपे मरती हुँ, 
इंतजार तेने आनेका तो हमेशा रहेगा, 
मेरा दिल तो हमेशा तेरे ही प्यार में बहेगा, 
ऐसा इंतजार करेंगे तुम्हारा, 
की हमेशा तेरे इंतजार के किस्सो में बस बस मेराही नाम रहेगा❤️ #dearzindgi
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

खुप दुर सारावसं वाटतं तरी जवळं येतं, 
कितीही ताबा ठेवला मनावर तरी पुन्हा तुझ्याकडेचं जातं, 
प्रेम कायं असतं हे कळुन पण कधी वळलचं नाही, 
इतकं बोलुन देखील मन कधी भरलचं नाही, 
गोंधळलेलं माझं मन तुझ्या वाटेवरून अजुनही माझ्याकडे वळलचं नाही

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

चांदण्या रात्रीत चंद्राला बाजुला सारुन तिच्याकडे बघणं,
स्वत:चा विचार सोडुन तिच्यासाठी जगणं, 
तिनी केलीए म्हणून आवडत नसलेली भाजी देखील हसत- हसत खाणं, 
अन् तिची बडबड जेव्हा वाटते एक सुरेल असं गाणं, 
जिथे काहीचं perfect नसतं
सगळ असतं जेमतेम, 
बहुतेक त्यालाच म्हणतात प्रेम❤️ #proposeday
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

लोग कुछ भी कहे, 
मै तो अपनेमेही मस्त रहती हुँ, 
गीरके संभलती हुँ, 
हवाँवो मै जैसे उडती हुँ, 
हर रोज एक रिश्ते से जुडती हुँ, 
सारे परेशानियोँसे बडी आसानीसे मुँह मोडती हुँ, 
हर रोज मै खुदसेही नए अंदाज मै मिलती हुँ, 
मै तो मेरी "चहेती" हुँ, 
इसलिए हर दिन एक फुल बनकर खिलती हुँ☺️

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

प्रत्येक गोष्टीत जरा जास्तच विचार असतो🤔😅
प्रत्येक वेळेस केलेला plan नेहमीच कुठेतरी फसतो😂
आयुष्यभर सगळ्यांना आपलं म्हणु शकते 
ही "प्रतिक्षा" आहे जिच्या मनात फक्त आपुलकीची भुक दिसते #Happy
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

तुला पहिल्यांदा बघताचं काळजाची धडधड वाढली होती, 
जेव्हा नजर माझी तुझ्या नजरेला भिडली होती, 
कसं आणि काय बोलाव तुला, 
ह्याचाचं विचार करत होतो, 
बोलता येत नव्हत म्हणून तुला बघुनचं माझं मन भरत होतो, 
जाता-जाता जेव्हा नकळतं तु माझ्याकडे पाहिलं, 
तेव्हा माझं मन माझचं नव्हत राहिलं, 
तुझी अन् माझी ती पहिली भेट अजुनही मला आठवते, 
आठवण तुझी मग मला पुन्हा त्या दिवसातं पाठवते😍 #Heart
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

त्या दिवशी तुला बघताचं सगळं त्या दिवशी तुला बघताचं सगळं विसरलो होतो, 
साऱ्या जगाला जणु तुझ्या डोळ्यात शोधत बसलेलो होतो, 
आता पुढे काय बोलावं ह्या विचारातचं गुंतलेलो होतो, 
इतका सगळा विचार करून देखील जे बोलायचं होतं ते बोलायला जमलचं नाही, 
म्हणून कदाचित आजही मन माझं तुझ्या येण्याची वाट पाही, 
इतके दिवस झाले पण अधुरी राहिलेली ती आपली भेट, 
मी अजुनही विसरलो नाही❤️ #Love
0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

हमेशासे ही तु तो मेरे दिल के पास थी, 
तेरी और मेरी यारी सबसे अलग और खास थी, 
कुछ भी हो जाए, पर तु मुझे नही छोडेगी बस यही मेरी आस थी, 
मोहब्बत से ज्यादा तो मै तेरे दोस्ती के लिए बेकरार थी, 
पर तुने जब मोहब्बत को चुना
तब वो अपने दोस्ती की हार थी,

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

अंधेरे में तो साया भी साथ छोड जाता है,
ऐसे मुश्किलो में तो बस एक दोस्त ही काम आता है,
मुश्किलो में मेरा कंधा है तु,
मेरे कमियों के लिए जैसे अंधा है तु,
साथी,मुसाफिर,जिन्दगी क्याँ है पता नही,
पर मेरे लिए तो खुदा का बंदा है तु

0d1c211a98a6a4b7b5ac6f78ebd0de11

pratiksha's poem

जिन्दगी की डाँट खाके भी मै फिर वही तुमसे प्यार करने की गलती करता हुँ,
शौक है इसलिए नही,
मै तो जीने के लिए तुमपे मरता हुँ❤

loader
Home
Explore
Events
Notification
Profile