Nojoto: Largest Storytelling Platform
komalbarge4320
  • 12Stories
  • 35Followers
  • 58Love
    0Views

Komal Barge

  • Popular
  • Latest
  • Video
0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

साथ रहकर पता पड़ा  आपकी जिंदगी मैं, तो आते हैं लोग, पर हमेशा  के लिए नहीं उनकी लाईफ मैं कोई दुसरा नहीं आता तबतक कें लिए हीं हम जरूरी होते हैं, यें  मुझे तेरे साथ रहकर पता पडा..
मैने तो तय किया था, तेरे साथ जिनें का पर तुने सिखा दिया अकेलेपण मैं जिनें का....

©Komal Barge #Adhurevakya

#AdhureVakya
0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

#IndiaFightsCorona पिढी न पिढी बदलत गेलं,
नव्या सुविधाचं जग आलं...
सांगावा सांगण्यासाठी केला कबुतराचा वापर,
ते जाई लोकांकडे आरपार..
ते बातमी जगभर फिरवत गेलं..
दिवसेंदिवस शोध लागत गेला,
त्यानंतर टेलिफोन आला..
लांबूनही आपल्या माणसांचा आवाज ऐकायला मिळाला...
दिवसेंदिवस प्रगती झाली,
त्यातूनच मोबाईल ची उन्नती आली..
जग बदलत गेलं लोकांच्या सुविधेसाठी,
पण लोक वापर करत्यात स्वतःच्या टाईमपास साठी...
असं कसं हे कलियुग आलं,
भल्या -भल्यांना बदलून गेलं..

©Komal Barge नवे शोध 

#IndiaFightsCorona

नवे शोध #IndiaFightsCorona

2 Love

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

वाटते तेवढं सोप्प नसतं,
दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं...
एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं,
कारण दिसत तस कधीच नसतं..
जिवनाला समजणं सोप्प नसतं,
कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं...
प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं,
पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं...
वाटते तेवढं सोप्प नसतं...

©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं...

#stay_home_stay_safe

वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe #Life

3 Love

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

हरवल्या वाटा, हरवले सर्व,
कसे सुरू करावे आता नवे हे पर्व..
चुकताना पडलो, पडताना हरलो,
पण त्यातून ही सावरायला लागलो..
दिशा हरवली, हरवले सर्व,
कसे सुरू करावे आता नवे हे पर्व..
आयुष्याच गणित सोडवायला गेलो,
सोडवता सोडवता मात्र एकटाच राहिलो...
सुचत नव्हत काही आठवतंच राहिलो,
हे करताना भावनांचे बंध विसरून गेलो..
नाही कोण सोबत हे सांगत राहिलो,
नव्या पर्वाचे शोध स्वतः मध्ये शोधात गेलो..
हरवल्या वाटा, हरवले सर्व,
कसे सुरू करावे आता, नवे हे पर्व..

©Komal Barge नवे पर्व 
#Rose

नवे पर्व #Rose

5 Love

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

कितना अच्छा होता अगर मैं कितना अच्छा होता अगर मै,
अपना भाग्य लिखती..
अपने भाग्य मै, कोई तकलीप ना होती...

©Komal Barge #Adhurevakya

#AdhureVakya
0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

नशिबाने सोडली साथ,
आता,कोणाचा पकडू हात..
नशिबात नाही म्हणून कसं विसरून जावू,
तुझ्यावर असलेलं प्रेम कसं कमी करू..
वाटलं होत भेटशील तूच मला,
पण, नशिबानं च सांगितलं विसरून जायला तुला..
असं -कसं नशिब माझं....
मन तुटलं, मन सावरलं,
पण तुटलेल्या मनाला सावरायला कोणीच नाही भेटलं..
असं -कसं नशिब माझं,
इथं नाही कोणीच माझं...
नशिबाने केली कायमच माझी मस्करी,
कधी वेळेवर नाही भेटली भाकरी...
आता,नशिबापुढे हारणार
पण कधीच कोणाच्या मागे नाही धावणार...
नशिबापुढे मानली हार,
खावून सगळ्यांचा टोमण्यांचा मार..
असं कसं नशिब माझं,
इथं नाही कोणीच माझं.....

©Komal Barge नशिब....

#eidmubarak

नशिब.... #eidmubarak

4 Love

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

लग्न म्हणजे सुखद सोहळा,
भरतो पाहुण्यांचा मेळावा..
दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा..
मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा..
         जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना,
नविन घरात नवे अस्तित्व शोधायला..
जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण,
म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन..
नविन पणे तिला तिथं करमत नाही,
पण असं दाखवून तिला जमत नाही...
जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून,
माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून..
जेव्हा येते तिला माहेरची आठवण,
फक्त मनात करते सगळ्यांची साठवण..
नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून,
सासरची बोलतात काय आलीस घेवून..
दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास,
पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास..
खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन....

©Komal Barge
  लग्न म्हणजे....

लग्न म्हणजे....

4 Love

0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

उलझन इस बात की है कि उलझन इस बात की है कि, उलझे हुए लोगो को समझने के लिए, सुलझना जरूरी होता है.....

©Komal Barge #Adhurevakya
#AdhureVakya
0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

उलझन इस बात की है कि जिंदगी मै इतने उलझे है कीं, जिंदगी खोना भी नही चाहते, और उलझन इस बात  कीं है कीं, उसे खोकर पाना भी नही चाहते

कोमल बर्गे

©Komal Barge #Adhurevakya

#AdhureVakya
0d3d3c0de71a2077e8e351fba0824053

Komal Barge

मन की आखों से देखों क्योंकि एकांत रात्र ही खूप भयानक असते,
विसरलेल ही आठवायला नव्याने सुरुवात करते....

©Komal Barge एकांत....
#AdhureVakya

एकांत.... #AdhureVakya

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile