Nojoto: Largest Storytelling Platform
keshavsuryavansh8399
  • 1.4KStories
  • 609Followers
  • 11.0KLove
    2.1LacViews

Keshav Suryavanshi

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

My Mind --- My Thoughts                   Friends,                                           Lost  time  is  never  found         again.

©Keshav Suryavanshi
  #BhaagChalo
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

 माझे मत --- माझे विचार                               मित्रहो, मनापासून कोणतेही काम केल्यास खरा आनंद प्राप्त होतो. यश- अपयशापेक्षा हा आनंद कित्येक पटीने मोठा असतो.

©Keshav Suryavanshi
  #MadhuriDixit
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

माझे मत ---माझे विचार                              मित्रहो, दुसऱ्या विषयी बदलाची/सूडाची भावना न ठेवता, स्वतः मध्ये बदलाचे भाव निर्माण करा.अर्थात स्वतः बदला.

©Keshav Suryavanshi
  #MadhuriDixit
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

माझे मत --- माझे विचार                                मित्रहो, जोपर्यंत आपण अंतर्मनातून शांततेचा शोध घेऊ शकत नाही. तोपर्यंत इतर कुठेही शोधाशोध करून फायदा नाही

©Keshav Suryavanshi
  #Sachin
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

माझे मत --- माझे विचार                                मित्रहो, आयुष्यात कोणत्याही प्रकारचा संघर्ष   नसेल तर आपण कधीही प्रगती करू शतत  नाही.

©Keshav Suryavanshi
  #Sachin
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

माझे मत --- माझे विचार                                 मित्रहो, पृथ्वी तळावर सर्व शक्ती आपल्या हाती आहेत. आपण मात्र डोक्यावर हात   ठेवून, अंधाराचे रडगाणे गात बसतो.

©Keshav Suryavanshi
  #rohitsharma
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

मेरा दिल --- मेरा दिमाग                               दोस्तों, सुप्तात्मा (Ed) और सद्सद्विवेक(super  ego) के बीच मे जो भावनात्मक और प्रेरणात्म- क संघर्ष होता है, उसे सुलझानेका काम बोधा-  त्मा( Ego) करता है! वो सुलझाना नही आया तो मानसिक बीमारीया निर्माण होती है!

©Keshav Suryavanshi
  #Tea
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

माझे मत --- माझे विचार                           मित्रहो, जिवनात बदल घडवायचा असेल तर स्वत: बदलने आवश्यक आहे. स्वत: त बदल केल्यास सर्व काही बदलते.

©Keshav Suryavanshi
  #alone
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

मेरा दिल --- मेरा दिमाग                             दोस्तों, जिसके पास हो मनका बल, वो      हासिल करता है, मन चाहे फल!

©Keshav Suryavanshi
  #tanha
0e924aa63c07d80411102692d7257ec9

Keshav Suryavanshi

मेरा दिल --- मेरा दिमाग                                 दोस्तों, किसीकी आलोचना करनेसे पहले      उन्हे अपनी गलतीयां बताएं!

©Keshav Suryavanshi
  #tanha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile