Nojoto: Largest Storytelling Platform
dipaksonawane6181
  • 111Stories
  • 94Followers
  • 940Love
    33Views

कवी दिपक सोनवणे

शब्दच माझे सारस्वत

  • Popular
  • Latest
  • Video
0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

OMKAR WIRES diwali

diwali

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

OMKAR WIRES
 Wishing You A very Happy Diwali.
I Hope This Diwali Be An Awesome Celebration For You And You Be Blessed With Wealth And Success Always 
🤗 diwali

#Lights

diwali #Lights

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

साहेब ,आपली जिद्द काय
 असते
 ते कळायला जरा वेळच लागेल, 
कारण स्वतःच आयुष्य पणाला लावून
जगासमोर सिद्ध करेल ना ,तेव्हाच 
हा चेहरा दाखवेल जिद

जिद

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

कैसे लिखू मैं
 मेरी अधुरी कहाणी !!
मैं था मेरे मन का राजा
और ओ मेरी राणी !! जिंदगी के कूछ पंने ऐसे भी

#reading

जिंदगी के कूछ पंने ऐसे भी #reading

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

आत्ता तरी एकांत असल्याचा
 फायदा करून घ्या 
स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या 
अन्यथा पश्चातापाला सामोरे जा पश्चताप

पश्चताप

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

तुम्ही आमच्यासाठी सदैव तत्पर
म्हणून आम्ही असतो सर्व निर्भर
कुणी केला कितीही हल्ला
आम्हाला माहीत आहे आमचा लै मजबूत हाय किल्ला भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

प्रत्येक हसणारा चेहरा आतून आनंदी असेल असं नाही

भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

काही गोष्टी वेळेवरच बोललेल्या बऱ्या असतात
वेळेआधी बोललेल्या काहींना रुचत नाही
त्यामुळे आपले कर्तव्य आधी सिद्ध करा जग अपोआप आपलं होईल दिपक

दिपक

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

आता निसर्गाच्या कुशीत सुद्धा आपल्यासाठी जागा आहे जी कधीही कोणीही न हिरावणारी
फक्त एक साथ हाविये प्रेमळ विसवणारी साथ

साथ

0ff14e28b6544cda3e2b697f7ae37727

कवी दिपक सोनवणे

सूर्याची तेजोमय किरणे 
करती मन प्रसन्न सकाळी
नाजूक गोंडस कळी जणू
फुले अलगद त्याची पाकळी कळी

कळी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile