Nojoto: Largest Storytelling Platform
yashnaik6166
  • 41Stories
  • 9Followers
  • 299Love
    0Views

fakttuzyasathi_sagla_kahi

love kavita one side love kavita and for more post follow on Instagram @fakttuzyasathi_sagla_kahi

  • Popular
  • Latest
  • Video
128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

तू.....


तू आलीस माझ्या आयुष्यात समुद्राच्या लाटां सारखी .....
सोडून गेलीस तू इतकी दूर एखाद्या किणाऱ्यासारखी
 ...
माष्या सारखं मला त्या समुद्रात रहायचं होत ...
एखाद्या बोटी प्रमाणे तुझ्या प्रेमाच्या लाटांवर तरंगायच होत...
आली भरती समुद्रात तुझ्यापासून झालो मी दूर ....
असा कसा आला हा माझ्या आयुष्यात पुर ....
 ज्याने केलं मला तुझ्यापासून इतकं दूर


                                        यश.. #EscapeEvening
128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

Lifeline💝

फक्त तू..
शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी...
कधी कधी अबोल ,तर कधी कधी खूप बोलणारी...
कसल्यातरी विचारात ,नेहमीच गुंग असणारी...
तू...
अन कोणाला भुरळ पाडणारी....चंद्राला हि वेड लावणारी..
घार्या डोळ्यात तुझ्या, त्या चंद्राला हि कैद करणारी... फक्त तू...

                                           यश.. #moonlight
128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्या नशिबात भाऊ असतो.
तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे. तुझ्या आयुष्यात असे खूप आनंदाचे क्षण सतत यावेत. माझ्या आयुष्यातली सगळी सुख तुला लाभोत आणि तुझी सगळी दुखः माझी होवोत.
माझं सगळं आयुष्य तुला तुला लाभू देत. तुझ्या चेहऱ्यावरच हे गोड हसू असच निरंतन राहूदे.....
I Love You So Much Bhai ❤️😘😘😘😘❤️

9 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

माझे तुझ्यावर प्रेम आहे,,,हे मी तुला रोज सांगणार आहे...
कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,तो पर्यंत मी वाट बघणार आहे....
पहिले मी जेव्हा तुला,,,फक्त तूच दिसत होतीस....
जिथे तिथे मी पाहावे,,,
फक्त तूच भासत होतीस..माझ्या नजरेपासून दूर जरी गेलीस,,,,
तुझ्याबरोबर मीही चालणार आहे...कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,,
तो पर्यंत मी वाट बघणार आहे...प्रेमाला प्रेमाने जिंकता येते,,,,
अशीच मला आशा आहे...प्रेम दिल्याने वाढत जाते,,,,
हीच प्रेमाची भाषा आहे...प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच,,,,
मी सर्वाना सांगणार आहे...कधी माझे प्रेम स्वीकारशील,,,,तो पर्यंत मी वाट बघणार आहे.

                                     
                                                   यश... #Morning

9 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण आज मला खुप आठवतो..
तुझ्यासाठीवेडा होणारा तो माझा मन मला खुप हसवतो..
तुझते माझ्या कड़े पाहण हळूच काहीतरी इशारे करण माझ्याकड़े बघून हसण..
अचानक नजर फिरवून लाजन अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी..
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी. तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी..
♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥
 
                                                यश.... #Love

9 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

मला आज ती पुना हवी आहे....तुला पाहून दिवसाची सुरवात करायला........रात्री तुला sms करून जागवायलाा आज ती पुना हवी आहे....हकाने माजाशी भांडायला ......
तू खूप चागला आहेस हे सांगायला ........आणि तूच माजा best friend आहे हे तुझा तोडून ऐकायाला ......मला आज ती पुना हवी आहे.... मला पाहून न पहिला सारखं करायला ........आणि ती अस का करते हे विचार करत रात्रभर जागायला ......मला आज ती पुना हवी आहे....ते प्रेमाचं नात जपायला आणितिचा मासोळी डोळात सर्व जग विसरायला.....मल

                                                              यश... #Morning

7 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

सकाळ पासून ऑफलाईन नव्हतीस तू आणि मन माझा कुठे लागत नव्हत
सगळ्यांना विचारायचं होतं आणि कोण काय नीट सांगत नव्हतं
वाटलं  फोन करावा पण ते काय मी करू शकत नव्हतो मग
विचार केला वाट पाहीन तुझी ऑनलाइन येण्याची अजून  मी काय करू शकत नव्हतो.....

                                                      यश... #leaf

7 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

सकाळ पासून ऑफलाईन होतीस तू आणि मन माझा कुठे लागत नव्हत
सगळ्यांना विचारायचं होतं आणि कोण काय नीट सांगत नव्हतं
वाटलं  फोन करावा पण ते काय मी करू शकत नव्हतो मग
विचार केला वाट पाहीन तुझी ऑनलाइन येण्याची अजून  मी काय करू शकत नव्हतो.....

                                                    यश... #Light

9 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

तुझ्याशी खूप बोलावसं वाटतंय तुला  मेसेज करावस वाटतय पण तुला माझ्या मेसेज चा राग तर नाही येणार हाच विचार करून मन मात्र परत थांबतय...
तुझ्या last seen पाहून पाहून मन मात्र थकून जातय
आधी सारखा परत तासनतास बोलावस वाटतय
मागच सगळं विसरून परत नातं जोडावं वाटतय

                                              यश... #alone

9 Love

128907576e4d0c86f187042065eaf47d

fakttuzyasathi_sagla_kahi

स्वप्न रोजच पाहायची असतात,
सगळीच काही पुर्ण होत नसतात
मनातील भाव स्वप्नात उतरवायची असतात
आणि पाहीलेली स्वप्न सगळीच काही पुर्ण होत नसतात
स्वप्नातील चित्रांमध्ये रंग भरायची असतात
रंग उडाले ... म्हणुन चित्र फाडायची नसतात,
फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायची असतात
सर्वच काही आपली नसतात,
आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्यांची सुख ही असतात...
आणि तिचे शेवटचे शब्द स्वप्नही मोठी पहायची नसतात तीकधी पुर्ण होत नसतात

                                
                                                                       यश.... #Love

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile