Nojoto: Largest Storytelling Platform
rutujadorwat9282
  • 61Stories
  • 124Followers
  • 405Love
    86Views

Rutuja Dorwat

  • Popular
  • Latest
  • Video
12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

बर्फ पडती है वादीयो मे अब भी,
सूरज की किरने हलके हलके उतरती है
 मगर पिघल गये वो सारे टुकडे ,
                              जिन पर कभी तेरा नाम लिखा था।
    -ऋतुजा

9 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

आकाशात असंख्य ताऱ्यांचं चांदणं
पदोपदी खुणावत असतं
देत असत साक्ष 
मर्यादा स्वप्नांसाठी नसते
-ऋतुजा

1 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

उलगडताना जुना पसारा
आठवणींचा पूर आला
वाहून गेलेल्या नात्यांचा
रंग विटका झाला
-ऋतुजा

2 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

तुम्हारी हँसी इत्तेफाक बन गयी,
हमारे होटों की मुसकुराहट बन गयी,
तुम मुस्कुराते गये,
और हमें प्यार हो गया,
युंही जमाना हमें दोषी करार करता है,
जुल्म तो तुम्हारी हंसती हुई आँखे करती है,
नजर को चीर के सीधा दिल तक चली जाती है।

3 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण,
झुगारून द्याव्या परक्या अपेक्षा,
निडर बनवावी नजर स्वतःची,
स्वतःची नवी वाट शोधताना।
कधीतरी मन मोकळं करावं,
तोडून टाकाव्या नाजूक शृंखला,
मुक्त होऊ द्यावे शब्द सारे,
व्यासपीठ स्वतःचे नवे बनवताना।
जगून पहावं स्वतःच आयुष्य,
स्वतःच्या मर्जीचे खांब उभारताना,
निर्णय घ्यावे चुकून पहावं,
कधीतरी स्वतःसाठी शून्यातून जग उभारावं।।

3 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

कधीतरी जगून बघावं स्वतःसाठी पण,
झुगारून द्याव्या परक्या अपेक्षा,
निडर बनवावी नजर स्वतःची,
स्वतःची नवी वाट शोधताना।
कधीतरी मन मोकळं करावं,
तोडून टाकाव्या नाजूक शृंखला,
मुक्त होऊ द्यावे शब्द सारे,
व्यासपीठ स्वतःचे नवे बनवताना।
जगून पहावं स्वतःच आयुष्य,
स्वतःच्या मर्जीचे खांब उभारताना,
निर्णय घ्यावे चुकून पहावं,
कधीतरी स्वतःसाठी शून्यातून जग उभारावं।।

4 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

कुणी म्हणतं की काय तो एक चित्रकार आहे मामुली,
कुणी म्हणत ती काही फुटकळ लिहीत बसते,
कुणी म्हणतं वेळेची बरबादी करतो तो,
कुणी म्हणत की दुसरं काही जमत नाही म्हणून करतो हे तो,
लोक काय म्हणत रहातात हो, काही वाईट गोष्टी बोचणाऱ्या,
तो शृंखला चितारतो हो पिंजऱ्यात बंद असताना,
ती करते शब्दसाधना शब्द संपलेले असताना,
कोण सांगणार त्या शिकलेल्यांना अभिनय सोपा नसतो,
कोण सांगणार नुसतं फोटो काढणं आणि चांगला फोटो यात फरक असतो,
अहो कलाकाराचं दान घेणं सोपं नाही,
उगाच कुणीही उठून कलाकार बनत नाही,
आधी जखम करून घ्यावी लागते, त्यावर पाणी मारून ती चिघळावी लागते,
जखमेवर मीठ चोळलं की जखम परत भळभळते,
त्याच जखमेच भांडवल जगाच्या बाजारात केलं,
की उपाधी कलाकार मिळते।
कलाकार होणं सोप्प नाही हो,
फक्त कलेचं वेड जपता आलं पाहिजे।
- ऋतुगंधा #art
#artist
12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

आपल्याला बरेच लोक भेटतात जीवनात!
वेगवेगळ्या गोष्टी साठवलेल्या असतात त्यांनी मनात. 
प्रत्येकाची स्वप्नं वेगळी असतात, अन प्रत्येकाच्या कहाण्यासुद्धा वेगळ्या असतात. आणि ऐकणाऱ्यांना त्या कहाण्या सांगणारे भेटतातसुद्धा! फक्त कान उघडे ठेवून ऐकणारे हवे असतात. अन
कानासोबत हृदय सुद्धा मोकळं ठेवून ऐकावं लागतं! तरंच
समोरच्याने हृदयाने सांगितलेली गोष्ट आपल्या पण हृदयात पोचते!
कान, मन आणि मेंदू एकाच वेळी जर काम करत असेल तर 
अशी गोष्ट, अशी कहाणी वाचकांच्या मनात सहज घर करते!

- ऋतुजा दोरवट

3 Love

12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

हम परिंदे जरूर आसमान के है,
मगर पांव जमींपर रखना जानते है।
हम ठहरना जरूर नही जानते लेकीन,
क्यूँ की हम राहों के मुसाफिर है।
कभी मिलभी गये तो ठहर भी ना सकेंगे,
हमसे उम्मीद न लगाये बैठना ऐ दिल! #happybirthdaylalitprabhakar
12a2ad6073b8763848d94f8cc06eb98a

Rutuja Dorwat

हलकेच शहारला ग जीव तिचा, त्याने जेव्हा मोगरा ओंजळीत टाकला
त्याने त्याचा सुगंध ग तिच्या सुगंधात टाकला।
मर्मबंध होते जणू गतजन्मीचे, तो मोगरा घेऊन यायचा
दर वेळेस, न चुकता सुगंध देऊन जायचा।
मग परत जाताना मात्र, अत्तर दे म्हणायचा,
कालच्या सुगंधाचं उत्तर दे म्हणायचा।
मग नाही सुचला शब्द की, रागावणं आलं,
मी पुन्हा तुझ्या दारी येतच नाही असं म्हणणं झालं।
किती किती गोड होता, तो माझा मोगरा
त्याबदल्यात फक्त एक अत्तर मागितलं जरा।
ती लगेच हिरमुसुन जायची, 
अन हळूच नजर वर करून बघायची।
मग तो हलकेच हसायचा
गालावर तिच्या त्याची आठवण ठेवून जायचा।

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile