Nojoto: Largest Storytelling Platform
ravirjadhav1284
  • 6Stories
  • 12Followers
  • 24Love
    0Views

Ravi R.Jadhav

Film Director ..Work @Film Industry

ravirameshjadhav.com

  • Popular
  • Latest
  • Video
1472bd7d6e9b426449357829509a7e84

Ravi R.Jadhav

नजर हटि !
दुर्घटना घटी !

त्यामूळ जीवनाच्या प्रत्येक वळणावर 
सावध चाललं पहिजे ..तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता

1472bd7d6e9b426449357829509a7e84

Ravi R.Jadhav

बेहतर से बेहतर की तलाश करो,
मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो,
टूट जाते हैं शीशे पत्थरों की चोट से,
तोड़ से पत्थर ऐसे शीशे की तलाश करो।

1472bd7d6e9b426449357829509a7e84

Ravi R.Jadhav

जननी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट...
आई-बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य...
आणि
त्याचं कारण तुम्ही स्वतः असणं..!! :)

1472bd7d6e9b426449357829509a7e84

Ravi R.Jadhav

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - ''बाबा''
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - ''आई

1472bd7d6e9b426449357829509a7e84

Ravi R.Jadhav

माँ आई
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!

1472bd7d6e9b426449357829509a7e84

Ravi R.Jadhav

आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile