Nojoto: Largest Storytelling Platform
amitlakeri2155
  • 1Stories
  • 10Followers
  • 4Love
    0Views

Amit Lakeri

  • Popular
  • Latest
  • Video
1542efaeedbc92cdc12607968c5c6d76

Amit Lakeri

 मला माहीत आहे !!
तूझी माझ्याकड़े असलेली ओढ 
तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते.
प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते...

मला माहीत आहे !!
तुझ लाजण तुझ मुरडण तुझ्या त्या खळी वरून मला समजते.
प्रेमाची ती भाषा तुझ्या त्या ओठा वरूनच मला उमगते..

मला माहीत आहे !! तूझी माझ्याकड़े असलेली ओढ तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते. प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते... मला माहीत आहे !! तुझ लाजण तुझ मुरडण तुझ्या त्या खळी वरून मला समजते. प्रेमाची ती भाषा तुझ्या त्या ओठा वरूनच मला उमगते.. #कविमन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile