Nojoto: Largest Storytelling Platform
shwetakhode4476
  • 2Stories
  • 8Followers
  • 9Love
    0Views

Shweta Khode

  • Popular
  • Latest
  • Video
15e16be2084f8266532441ea010ad8cc

Shweta Khode

#OpenPoetry स्वप्न 
कोणाचे तरी स्वप्न त्यांना ध्येयाकडे देत असतात 
तर कोणाचे तरी ध्येय त्यांना स्वप्नाकडे घेऊन जातात
असेच काहीजण असतात की ते स्वप्न बघत असतात 
कुणीतरी आपल्या स्वप्नासाठी नेहमीच धडपडत असतं 
ते लोकांच्या दृष्टीने नेहमीच पडत असत
पण तेच लोक स्वप्न गाठतात 
जे पडता पडता च घडत असतात 
असेच काहीजण असतात ते स्वप्न बघत असतात 
कोणाचेतरी स्वप्न खूप छान असते ते बघायला काहींना मनाई नसते 
वाटत नसतं असे होऊ शकेल 
पण बघायला मात्र हरकत नसते असेच स्वप्न जे प्रत्येकजण बघत असतात 
ते फक्त बघायचे नसतात तर गाठायचेही असतात
कारण ते स्वप्न आपण पाहिलेले स्वप्न असतात.......
shweta khode
15e16be2084f8266532441ea010ad8cc

Shweta Khode

वाट 
मी पाहिलेली ती एक वाट होती
चालतांना त्या वाटेत दुःखाची ही मोठी लाट होती 
वाटेतूंन त्या जातांना अडथळ्यांचीच पडलेली माझी गाठ होती 
त्या अडथळ्यांच्या गाठीलाही यशाची एक सुंदर किनार होती 
त्या किनारीकडे पाहतांनाही अपयशाची ही ती पहाड मला खुनवत होती 
पण ती एक वाट मला प्रेरणेची दिशा देत होती 
अशी एक सुंदर स्वप्नाची 
ती एक सुंदर वाट होती 
कारण ती मी पाहिलेली एक सुंदर स्वप्नाची एक वाट होती...✍🏻

                                                                        Shweta khode


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile