मैं अनपढ रायटर हू।।वैसी ही मेरी बुद्धी कम हैं।। पैर की मोच और छोटी सोच हमें आगे बढ़ने नहीं देती, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती, काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देता, अपना मजहब ऊँचा और गैरों का ओछा ये सोच हमें इन्सान बनने नहीं देती !! ( जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही. मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात…ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.देवाने तळहातावर नशिबाच्या रेषा तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो हे...... )
जीवन🔥 (Babasaheb Barde)
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited