Nojoto: Largest Storytelling Platform
ashleshapuri4796
  • 61Stories
  • 7Followers
  • 517Love
    116Views

ABP..

mad for poetry..

  • Popular
  • Latest
  • Video
1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

लढ रहा था मंदिर-मज्जिद के लिये,
तो झगड रहा था धर्म-जात से कोई;
लढा-झगडा होता अस्पतालो के लिये,
तो बच जाता आज तेरा अपना कोई...

©ABP..

1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

आज हम है तो सब रुठे है हमसे हमारी कुच्छ शिकायत रखके अपने पास,
कल जब हम नही होंगे तो मिलने आयंगे सब कब्र पर अपने अपने अफसोस के साथ..

©ABP.. #lost
1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

तिच्या त्या एका वाक्याने तिच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या बायांची आणि लायकी काढणाऱ्या माणसांची मनस्थिती लाजिरवाणी आणि नजर खाली गेली होती..
तीच गाठोड आणि मूल घेऊन ती तिथून निघून गेली होती...हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्या मनात आता फक्त एकच प्रश्न उरला होता...माझे प्रोब्लेम,माझे टेन्शन,मझ दुःख हीच्याऐवढ् किंवा हीच्यापेक्षा मोठ आहे का?...उत्तर मिळालं अजिबात नहीं..

समजात असे खूप लोक आहेत ज्यांना आपल बनवणार,आपलेपणा देणार कोणी नाही...तेव्हा कितीही मतभेद झाले,वाद झाले,रुसवे फुगवे असेल तरी आपल्याकडे आपल्याला जवळ करणारी,आपल दुःख वाटून घेणारी मानस आहेत हे समाधानस्पद आहे...असो...उद्याचा  माझ्यासाठी समाधानी आणि चेहऱ्यावर एक smile आणणारा नवीन दिवस किंवा नवीन सुरवात होती..आणि स्वाभिमानाने,समजतील काही लोकांचा का असेना तिच्याकडे बागण्याचा दृष्टिकोन बदलणारी एक नवी सुरवात कदाचित तीच्यासाठीही असावी...♥️
असो..
तिळगुळ घ्या मनातून गोड बोला...🤗

©ABP..

1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

ती नटलेल्या बायकांकडे शांत बगत होती..तिचे चिमुकले झोका घसरगुडी खेळत होते..कदाचित त्यांच्यासाठी ते खेळणे नवीन असावे..काही वेळात  शेजारी बसलेल्या काही बायका तिच्याबद्दल वाईट बोलू लागल्या.. जगाने ठेवलेलं तिला ते नाव..
ती वेष्या..
तेवढ्यात एक तरुण तिथे आला..त्याच्या हातात ताज्या २ पुरण पोल्या होत्या..त्या पोळ्या तो तिला देत होता..पदर सावरून तिने पोळ्या घेण्यासाठी हाथ पुढे केला आणि काही माणसं त्या तरुणाला म्हणाली..हीची लायकी नाही या पोळ्या खायची कारण पैशांसाठी इज्जत विकणारी ही एक वेष्या आहे...
पोळी घेण्यासाठी तिचे पुढे आलेले हाथ आता माघे झाले होते आणि डोळ्यात पाणी आले होते..हे ऐकून तो तरुण म्हणाला.. ही तुमच्या नजरेत तुमच्यासाठी वेष्या असेल पण माझ्या नजरेने पाहिले तर हे फक्त या दोन चिमुकल्यांची आई आहे..
त्याने त्या पोळ्या तिला आई म्हणत दिल्या..आता तिची नजर आणि मान वर आली होती..पोळी घेऊन तिच्या चिमुकल्यांना भरवत असताना ती त्या तरुणाला महणाली...
समाजात तुमच्यासारखे जर पुरुष असते तर आमच्यासारख्या निराधार स्त्रियांना कोणाची वेष्या म्हणायची आणि बनवायची हिम्मत झाली नसती...

©ABP..

1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

किसिने क्या खूब काहा हैं -- 
जिस्म बेचने वाली महीलाये अगर वैश्या केहेलाती है तो
खरिदने वाले पुरुशोंका भी तो कुच्छ नाम होगा..

आयुष्याच्या प्रवासातला माझा आजचा अनुभव देखील काहीसा असाच होता... प्रत्येकाला वाटत आपले टेन्शन, प्रॉब्लेम मोठे आणि सगळ्यांपेक्षा काही वेगळे असतात..प्रतेकासारख मलाही वाटत होत पण...आजचा अनुभव खूप काही शिकवून गेला...😊
छोट्या मोठ्या ताणामुळे वैतागून मी घराबाहेर पडले..जायचं कुठे हा विचार केल्यावर समोर एक छान मंदिर दिसल..म्हणलं चला आता देवजवलच जाऊन बसावं..
देवाचं दर्शन घेऊन मी थोडा बाजूला जाऊन बसले..कारण आज खूप बायका होत्या नटून थटून एकमेकींना हळ दकुंकु लावत तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मागून त्याच बाईला टोमणे मारत होत्या..😂
मी सगळ्या गमतीजमती बगत असताना माझी नजर मंदिराच्या एका कोपऱ्यात गेली..तिथे साधी साडी घालून तिच्या २ चिमुकल्यांसोबत बसली होती...

©ABP..

1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

हसी की किंमत उन आसूओ से पूछो
जो तकीये मे रातोरात बहाये हे,
खुशी की किंमत उस वक्त से पूछो
जो दर्द के दोर से गुजर जाये..

©ABP.. #lightindark
1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

Me: I'm tired 😥
God: its ok, everything will be
fine one day..🤗

©ABP.. #Krishna
1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

krishna vani  mukh pe manmohak muskan pyari,
natkhat hai teri leelaye sari,
jag se pare prem tumne samjhaya,
or vo prem samjhne banna chahu me tumhari radha..❤️

©ABP.. #God
1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

उलझी है कुछ पहेलिया, उन्हे सुलझाना अभी बाकी है;
गुम है उनकी चाबिया फिरभी, उनमे गुफ्तगू अभिभी जारी है..

©ABP.. #freebird
1d69a8c26c5798faa4d3a6d5f5421b22

ABP..

जगत से परे तेरी लीला है,मुरलीधर तू मनमोहन है;
पाषाण भी प्रिय लागे,ऐसी तेरी माया है;
कृष्ण प्रेम मे युही ढली रहू सदा मे,
चाहे लोग मुझे मीरा जोगन ही क्यो ना कहे..

©ABP.. krishn प्रेम

krishn प्रेम

loader
Home
Explore
Events
Notification
Profile