Nojoto: Largest Storytelling Platform
shraddhaguhe3286
  • 39Stories
  • 19Followers
  • 349Love
    369Views

shraddha guhe

shraddhaguhe97@gmail.com

  • Popular
  • Latest
  • Video
224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

मन

कधी अथांग आकाशा सारखे
हजारो स्वप्नांना सजवणारे, 
कधी विचारांचा सागरात पोहणारे, 
कधी बालपणीच्या गोड आठवणी मध्ये हरवणारे, 
तर कधी स्व:ताला विसरून जगणारे..... 
                 
              - श्रध्दा गुहे

©shraddha guhe
  #mountain मन
224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

लाख कोशिशें कर लो मगर
मुझे न रोख पाओगे, 
मैं तो ओ सुरज हूँ, 
जो नया सबेरा लाऊगा।

©shraddha guhe
224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

कह दिया करते थे 
हम हर बात को
अब बस सुनते जा रहे है
अपने अंदर कि खामोशी को।

©shraddha guhe
224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

माहेर

माहेर असते आपुलकीचे, 
आई-वडीलांच्या मायेचे, 
बहीण-भावांच्या प्रेमाचे, 
जुन्या नात्यांच्या आठवणीचे. 

माहेर असत विश्वासाचे, 
प्रत्येक वाईट प्रसंगात सोबतीचे, 
काळ्या अंधारात प्रकाशाचे, 
डोळ्यातील पाणी पुसुन ओठांवर हसुचे... 
                 
                                  -श्रध्दा गुहे

©shraddha guhe  माहेर ची माया

माहेर ची माया #Poetry

224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

विश्वास

 जीवन आणि मरन यामध्ये आपण जे काही जगतो
ते फक्त विश्वासावर विश्वास ठेवून. 
विश्वास ज्यांच्यावर करतो ते आपला विश्वास तोडून
आपल्याला अनुभव देऊन जातात.

©shraddha guhe #RailTrack
224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

आयुष्य
वाटते की मोकळा श्वास घ्यावे, 
चार भिंतींच्या बाहेर निघावे, 
चार- चौघात बसावे, 
त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. 

वाटत की जी स्वप्न आधी पाहिली
त्यांना साकार करावी, 
खुप केला दुसऱ्यांचा विचार
आता थोडा स्वत:चा करावा. 

घ्यावी उंच भरारी
आकाश गाठायचा, 
पुन्हा सुर्योदय करून
     नवीन आयुष्याचा.... 
                   -श्रध्दा गुहे

©shraddha guhe आयुष्याची सुरुवात

आयुष्याची सुरुवात #Poetry

224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

जिंदगी... 

जिंदगी एक कोरी किताब की तरह होती है।
इस किताब के लेखक भी हम, 
और अभिनेता भी हमी है। 
                        
                                    -श्रध्दा गुहे # जिंदगी एक किताब...

# जिंदगी एक किताब...

224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

आयुष्य... 
आयुष्य सुध्दा पाणी पुरी सारखेच असतं, 
केव्हा थोडी तिखट, 
तर कधी थोडी गोड असतं, 
केव्हा थोडी आंबट, 
तर कधी थोडी फिक्की असतं, 
आणि याच सर्व टेस्टनीच 
आयुष्य परिपुर्ण होत असतं.... 
      
                             -श्रध्दा गुहे # enjoy every moment in life

# enjoy every moment in life

224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

आयुष्य

आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येतातं,
येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला हसुन सामोरे जावेतं,
काही वेळा तुम्हाला जिंकल्याचा आनंद मिळतं,
तर काही वेळा जिवन बदलून देणारे अनुभव मिळतं,
शेवटी आयुष्य एकदाच मिळतं,
तर आयुष्या सोबत मैत्रि करण्यात काही हरकतच नाहीतं...
                       -श्रध्दा गुहे आयुष्य एक प्रेम

आयुष्य एक प्रेम

224f9ff1d9510c2435efd856c3e1fa9f

shraddha guhe

इंसानियत

सुनाथा मैंने कही,
इंसान इंसानियत निभाता हैं,
पर आज जाणा मैंने यही,
की इंसान भावनावोंसे खेलता हैं,
लगता था मुझे यही,
की इंसान के दिलोमें भगवान रहते हैं,
पर अब जाणा यही,
की उस जगह राक्षस बस चुके हैं,
अब इंसान इंसानियत ही भुल चुके हैं।
                  - श्रध्दा गुहे इंसान इंसानियत निभावो

इंसान इंसानियत निभावो

loader
Home
Explore
Events
Notification
Profile