Nojoto: Largest Storytelling Platform
mrunaliparkar6420
  • 56Stories
  • 191Followers
  • 395Love
    0Views

Mrunali Parkar

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

ज्या भक्तांना मिळते तुमचे अभय 

त्या भक्तांना कसली चिंता? 
कसले उरते भय? 
प्रथम दर्शन तुमचे मग शिव दर्शन 

जयावरी झाली तुमची कृपा दृष्टी 

तयावरी करी शिव त्यांची प्रेम वृष्टी 
भाग्यवान मी या जगती 
मिळो हे प्रभो सदा तुझी अनुभूती 
🙏🙏😘 🙏माझ्या जगण्याची प्रेरणा तू आहेस कालभैरवा 😘

🙏माझ्या जगण्याची प्रेरणा तू आहेस कालभैरवा 😘

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

बहुत समय बरबाद हुआ  
रोज के झमेले मे 
उलझने सुलझ जायेगी 
यही एक आशा बाकी है 
वक्त आया है खुद को जान लेने का 
अपनी पहचान क्या है इसका 
 अहसास अगर हो जाये.. 
तो हर मुश्किल आसां हो जायेगी 
जिंदगी कि हर राह मे फिर 
खुशी कि लहर नजर आ जायेगी... हर इन्सान को अकेले मे आत्मचिंतन करना  चाहिये 🤘

हर इन्सान को अकेले मे आत्मचिंतन करना चाहिये 🤘

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

दाटले आहेत जरी हे  

मेघ काळोखी अंधाराचे 

कवडसा ही आहे पुरेसा 
वाट दावण्या किरण आशेचे 

फक्त असावी थोडी काळजी 
अपुली आणि दुसऱ्याचीही 
 
संयमाचे जर का उचलुनी पाऊल 
करशील हात तुझा पुढे 
असतील काटे अवती भवती  तरीही 

फुललेला मग गुलाब तुझाच आहे 🌹🤘 कोरोना शी शांती आणि संयमाने लढा द्या.. नक्कीच परिस्थिती आटोक्यात येईल 🙏

कोरोना शी शांती आणि संयमाने लढा द्या.. नक्कीच परिस्थिती आटोक्यात येईल 🙏

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

World Poetry Day 21 March poem can be done by a person who has an emotional mind and eye of finding  beauty in every thing0 good night dosto
.

good night dosto .

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

होळीच्या  सणाच्या सर्व मित्र परिवार.. नातेवाईक.. आणि जिवलगांना. खूप खूप शुभेच्छा ❣️🌹🙏 हैप्पी होली 💃👐❣️

हैप्पी होली 💃👐❣️

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

जब हमारे देश मे एक दिन भी स्त्री पर अत्याचार नही होगा.. उसे सन्मान कि नजर से देखा जायेगा.. वहही असल मे womens day.. होगा 👩 8 मार्च ही क्यूँ?.. हर दिन क्यू नही?

8 मार्च ही क्यूँ?.. हर दिन क्यू नही?

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

शिवाई मातेचा आशीर्वाद लाभला 

जिजाऊ पोटी शिवबा जन्मला 

संत तुकाराम, गुरु रामदास ह्यांचे सानिध्य 
घेऊनी हर हर महादेव गजर केला 
आई भवानीचा  साक्षात्कार 
मिळाली दिव्य तळपती तलवार 

स्वराज्याचा भगवा झेंडा रोविला 

रायगडावरी अभिषेकाचा सोहळा झाला 

असा माझा थोर राजा त्रैलोक्यात 
अजरामर आहे. 
शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्राची शान आहे. . जय भवानी #जय शिवाजी 🚩

जय भवानी #जय शिवाजी 🚩

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

आत्या
ही जरी आपल्या बाबांची बहीण असली 
तरी प्रत्येक भाचीची ती दुसरी आईच असते. 
कधी तरी कोण तरी एकदा तरी तुम्हाला असे 
नक्कीच म्हणते,.. अग तुझ्यात तुझ्या आत्याची 
झलक दिसते. 
कधी तुमचे हसू तिच्या सारखे असते, 
तर कधी तिच्या गालावरची खळी तुमच्या हसूत खुलते 
लहान असता जेव्हा तुम्ही.. तेव्हा जास्त माया 
तर तीच तुम्हावर करते.. 
सासरी गेलेल्या भाचीची नित्य खुशाली घेत रहाते 
 दूर असली तुमच्या पासून तरी तुमची ही काळजी
करत असते. 
प्रत्येक भाचीच्या हृदयामध्ये तिच्या 
आत्याची खास अशी एक जागा असते. 
कारण तिच्या आत्याची छबी तिच्यात असतेच असते. 

ती पण आपल्या लाडक्या भाचीची... एक छान मैत्रीण असते. .. आत्या #सर्वांची  एक छान मैत्रीण असते.

आत्या #सर्वांची एक छान मैत्रीण असते.

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

ख्वाइशे कर इतनी बुलंद 

तुझे रोख सके ना कोई... 
 उडान तेरी खुद की हो 
तू हमेशा आगे हो... आसमान से भी 
रहे ना दुरी.. 
हर जिद हो तेरी पुरी.. 

साथ रहे हमेशा अपने लोगोंका मेला 
देख लेना जीत जायेगा.. हर खेल जो तुने खेला.. 

अलग पहचान होगी तेरी.. जमाना कहेता  रहेगा .. 
कौन है ये अलबेला... कौन है ये अलबेला? 
बादल बरसे.. घटा छाये 
पर तेरी ऊंचाई... कोई नाप ना पाये 
कोई नाप ना पाये होसला बुलंद हो  # जीत तो पक्की है !

होसला बुलंद हो # जीत तो पक्की है !

237aa8fd79a2616a0b5f8841a9ebfa05

Mrunali Parkar

जीवन का सफर भी ऐसा ही होता है 
हम किसके साथ चल रहे है.. 

इस पर निर्भर होता है 

साथी अगर हो मस्ताना 
हर राह.. हर रस्ता.. 


हसते, गाते.. झुमते आराम से कट जाता है.. प्यार ही प्यार हो जीवन मे तो किस चीज कि कमी है?

प्यार ही प्यार हो जीवन मे तो किस चीज कि कमी है?

loader
Home
Explore
Events
Notification
Profile