Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshrajesh9154
  • 17Stories
  • 56Followers
  • 157Love
    1.7KViews

MayuriGanesh

actor, thethar drama actor, writer

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

र्ंगाचि उधळण केल्यावर 
संद्याकाळ पर्यन्त उतरुन् जाइल्

आपण प्रेमाची उधलण करुया
आयुष्यभर टिकुन राहील ...


रंगपचमी च्या हार्दिक् शुभेछ्या   
गणेश राजेशिर्के

©Ganesh 
  होलि

होलि #विचार

25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

dear mayuri 

कितिहि संकटे आलि 
किति हि दुख् आले 
माझ्या आयुष्यात
मि त्याला सामोरे जाइन् 

पण काहिहि झाल तरि 
मि तुला सुखात ठेविन .. ❤️❤️

हे माझ प्रोमिस् आहे तुला

©Ganesh #promiseday
25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

कस जगायच , कस वागायच
कस बोलायच , 
कोणी सांगेल का मला 
😔😔

©Ganesh
25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

आज मि गुलाबाच फुल घ्यायला गेलो होतो 
तेव्हा गुलबाने मला विचारल 
अरे कोणासाठी गुलाब घेतोयस 
मि म्हणालो , मयुरि साठी .. 
तेव्हा गुलाब म्हणाले 
अरे वेड्या मयुरिच  एक  गुलाब आहे ❤️


happy rose day 🌹😘

©Ganesh #roseday
25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

तुझ वर्णन कस करू मी
डोळ्यानी केल तर डोळे 
तूझ्या प्रेमात पडतात
ओठांनी केल तर ओठ 
तूझ्या प्रेमात पडतात 
म्हणुन मी तूला 
मनातच जपुन ठेवतो
❤️🌹

©Ganesh #brokenlove
25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

जितक्या वेगाने अफजल खानाच्या कबरी भोवताली चे अतिक्रमण हटवले आहे
.
.
.

तितक्याच वेगाने , छत्रपती महाराणी   ताराबाई यांच्या समाधिच जिर्णोधार करावा , हि नम्र विनंती

©Ganesh #cloud
25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

कोण म्हणत ...मी सिंगल आहे,
खर तर... ति मझ्या कल्पनेत आहे  😍 माझी ड्रीम गर्ल , सड पातळ बाध्याची, गोरि पान, एक वेणी सोडलेलि, साध सरळ राहणी मान आहे तिच...ति माझ्या कल्पनेत रोज येते ... आणी मला खात्री आहे एक ना एक दिवस नक्की भेटेल ❤️❤️

©Ganesh love❤️❤️

love❤️❤️ #कविता

25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

सुंदर होते डोळे तीचे
चेहरा होता झाकलेला
❤❤
मास्क लावला होता तोंडाला तीने
तरी भावली माझ्या मनाला ..

©Ganesh #love❤

love❤

25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

जप स्वताला...

जप स्वताला, काळजी घे स्वतःची 
नको भरूस डोक्यात भिती त्या कोरोनाची
संकट आहे मोठ , एक दिवस संपणारचआहे
तुला आता लढायचं आहे ठेवुन हिंमत मर्दाची

जप स्वताला, काळजी घे स्वतःची 

अंधार दाटला चहूबाजूंनी प्रकाश कुठेच नाही 
सकाळ ही होणारच आहे , वेळ सरेल त्या वाईटाची
हरू नकोस, रडु नकोस संयम मुळीच सोडू नकोस 
नव सुर्य उगवेल ही आशा ठेव मनाची...


जप स्वताला, काळजी घे स्वतःची 


वाटलीच जर तूला भिती तर आठव पराक्र शिवबांचा
कोथळा काढून अफजलचा मूंडी छाटली होती त्याची
चिलखत होते अंगाला म्हणून प्राण वाचले होते 
तू ही लाव मास्क तोंडाला मूंडी छाट ह्या कोरोनाची


जप स्वताला, काळजी घे स्वतःची 


केवढा मोठा औरंगजेब त्याला नाही भियाले शंभूराजे 
मग तूला का भिती असावी येवढ्याश्या कोरोनाची.. 
किती ही संकटे किती ही आजार जरी आले तूझ्या दारी
डगमगू नकोस , सामना कर आठवण करून शंभूं आणी शिवबाची.. 


जप स्वताला, काळजी घे स्वतःची

©Ganesh #positivity
#poem✍🧡🧡💛

#positivity poem✍🧡🧡💛

25752280b67fb46825d7f04ede05843b

MayuriGanesh

माणसाने झाडं तोडून ऑक्सीजन
संपवलं... आणी आता ' देव ' 
ऑक्सीजन संपवुन "मनुष्य झाड"
तोडतोय... परतफेड तर होणारचं...

©Ganesh #EarthDay2021
loader
Home
Explore
Events
Notification
Profile