Nojoto: Largest Storytelling Platform
rnchopl9212
  • 50Stories
  • 165Followers
  • 474Love
    5.5KViews

ek_ahe_kavi

#insta I'd -@best_word _elixir2424 poet ,dreamer, beliver❤😎🔥 marathi, hindi, be like english #nature #love #emotion #breakup 🔥😎❤✍️ feeling या वाटेवरचे शब्द वेचत जायचे मला, कारण शब्दांचा भुकेला हा कवी असतो लिहिणारा एक अवलिया जगणारा एक धुरंदर आणि मस्तीत असणारा आपला शब्दांचा खेळ जमवणारा तुमचा छोटासा मित्र तुम्ही म्हणाल तर मी लिहितोच आपका अनुभव मेरा लिखना स्वयं हेै

www.vmthought.com

  • Popular
  • Latest
  • Video
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

महाराष्ट्राच्या मातीला सुगंध मराठीचा 
महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांना आवाज मराठीचा 

महाराष्ट्राच्या माणसांना ओढ मराठीची
महाराष्ट्राच्या सुरांना आवड मराठीची

महाराष्ट्राच्या कवी लेखकांना
 पावन होते ही मराठी
विदर्भ कोकण मराठवाडा यांना 
सगळ्यांना एकत्र करते ती मराठी!! #nojotomarathi #marathi #nojotofamily #vmthought #ek_ahe_kavi #hindi #marathi #poet #writer #nojoto
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

#PulwamaAttack प्रेमाचा खरा अर्थ तर 
ते शूरवीर सांगून गेले
 देशासाठी कशाचाही विचार 
न करता जीव देऊन गेले!! #pulwamaattack #army #india #indianarmy #nojotohindi #nojotomarathi
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

या देहाला आराम देऊन फक्त शरीराची 
काही काळासाठी झीज थांबवशील
पण मनाला व शरीराला कायमचा 
आराम द्यायचा असेल
 तर संघर्षाचा झेंडा घ्यावाच लागेल #nojoto #nojotohindi #nojtomarathi #poet #writer #marathi #english
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

एकटा चाल गड्या

संघर्षाच्या ना  उमेदीने जरी झोपलास 
तरी आव्हाने कमी होणार नाही

कितपत जरी कुठे पडला तरी 
हात द्यायला कोणी येणार नाही

रडत बसला तर कोणी डोळे पुसायला 
देखील तुझ्यासमोर दिसणार नाही 

निराश असलास तरी तुला 
सावरायला कोणी नसणार नाही

अपयश बाजूला सारून  पुढे गेला 
नाही तर पुढे यशही मिळणार नाही

खाली जरी पडला तरी तुला
 उचलायला ही कोणी दिसणार नाही

संकटांना सामोरे गेला नाहीस तर 
तुला पुढे जाताही येणार नाही #nojoto #nojotomarathi #nojotopoet #nojotowriter #nojotocommunity
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

भूमिका

 read in caption भूमिका सांगत असताना दुसरा त्याला नक्कीच अपोज करत असतो किंवा त्याच्याविरुद्ध नक्कीच अपोज करत असतो किंवा त्याच्याविरुद्ध तरी बोलत असतो स्वतःच्या भूमिकेवर ठाम असं आपलं काम आहे हे तरी नक्कीच कारण भूमिका ही पाहिजे तर आपल्याला भूमिकाच मांडली नाही तर आपण शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही फक्त तोंड वाजवणे म्हणजे भूमिका नाही त्याच्या तर्कशुद्ध पण असला पाहिजे तर ती भूमिका राहू शकते नाहीतर उघडायचं तोंड म्हणून उगाच म्हणून त्याला भूमिका मानता येणार नाही त्याला तोंड माऱ्या एवढं तरी आपण नक्कीच म्हणू शकतो 


 आता को

भूमिका सांगत असताना दुसरा त्याला नक्कीच अपोज करत असतो किंवा त्याच्याविरुद्ध नक्कीच अपोज करत असतो किंवा त्याच्याविरुद्ध तरी बोलत असतो स्वतःच्या भूमिकेवर ठाम असं आपलं काम आहे हे तरी नक्कीच कारण भूमिका ही पाहिजे तर आपल्याला भूमिकाच मांडली नाही तर आपण शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही फक्त तोंड वाजवणे म्हणजे भूमिका नाही त्याच्या तर्कशुद्ध पण असला पाहिजे तर ती भूमिका राहू शकते नाहीतर उघडायचं तोंड म्हणून उगाच म्हणून त्याला भूमिका मानता येणार नाही त्याला तोंड माऱ्या एवढं तरी आपण नक्कीच म्हणू शकतो आता को

0 Love

25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

शेतकरी जगेल तर देश जगेल

शेतकरी जगला तर तुमची भूक भागेल
 शेतकरी जगला तर देश जगेल 

शेतकरी जगला तर तुम्हाला अन्न भेटेल
शेतकरी जगला तर आपल्या 
जगण्याला अर्थ भेटेल

शेतकरी जगला तर आपली जमीन हिरवीगार होईल
शेतकरी जगला तर शेतात पीक उगेल

शेतकरी जगला तर धरणीची मशागत होईल
शेतकरी जगला तर मातीचा सन्मान होईल

शेतकरी जगला तर देश विकासाकडे जाईल
शेतकरी जगला तर शेत उरेल 
-विशाल मगर #farmer #farmerday #nationalfarmerday #nojotofarmer #nojotomarathi
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

द्वंद

लिहिणारा ही कधीतरी  थकतो
लिहिणारा ही कधीतरी हरतो
 लिहिणारा ही कधीतरी रडतो 
लिहिणारा ही कधीतरी शांत होतो
लिहणारा ही पण कधीतरी चुकतो #writers #nojotomarathi #nojotopoet #nojoto#nojotohindi #nojotovichar
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

#pal #nojotovoice #nojtovideo #nojtohindi #nojtowriters #shayri
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

#reveal #farkpadtahai #nojotovideo #nojotohindi #nojoto #thoughtful
25cf869938269d3aaef765a5da67258f

ek_ahe_kavi

#breeze #justicefordrpriyankareddy #justicehydrabadnirbhya
loader
Home
Explore
Events
Notification
Profile