Nojoto: Largest Storytelling Platform
surajsabale4812
  • 9Stories
  • 23Followers
  • 30Love
    0Views

Suraj Sabale

  • Popular
  • Latest
  • Video
28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

हसल्याने जर आयुष्य वाढत असेल तर विश्वास ठेवा मी तुम्हा सर्वाना शंभर वर्षे मरु देणार नाही.. 

--सुरज साबळे #NojotoQuote

28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

Hindi shayari quotes 🔹  *चिंतन*  🔹

      आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये. 
     यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? सद् गुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. 
      अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो सुखी....
-- सुरज साबळे  #NojotoQuote #thought
28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

फक्त अभिमान नाही स्वाभिमान आहेस तू, आमच्या आशाळभूत नजरेचं निरागस हास्य आहेस तू. 

#जागतिक बालिका दिवस #NojotoQuote #swara
28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

Tum se ek shikayat hai 🌹🌹
*चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये.*
*कारण ते पाऱ्या सारखे असतात.*
*तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाही पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून बाहेर जातात*
      🌹 *शुभ सकाळ* 🌹
 #NojotoQuote #morning
28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

सुरज साबळे आणि परिवार  #NojotoQuote #sankrant
28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

नसीब वालो की पहली औलाद बेटी होती है.  #NojotoQuote swarali#

swarali#

28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

वगळून घ्यावं वेळीच स्वतः ला एखाद्याच्या आयुष्यातून... 
टाळले जाण्याच्या भावनेपेक्षा ते लाखपटीने चांगलं असतं. 
शुभ सकाळ....



 #NojotoQuote morning
#healthy_morning
28628dcb9214d62d15e5fee3aef6c593

Suraj Sabale

एक चाहत होती है, जनाब़..
अपनों के साथ जीने की .. 

वरना पता तो हमें भी है कि... ऊपर अकेले ही जाना है।  SP#
      #NojotoQuote Sp#

Sp#


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile