Nojoto: Largest Storytelling Platform
sarthakvidya4752
  • 3.6KStories
  • 936Followers
  • 47.5KLove
    93.4KViews

Sarthak Vidya

  • Popular
  • Latest
  • Video
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  स्वाभिमानाने ताठ जगायचे
शिक्षणाम्रत ग्रहण करायचे
कलम चालवून आपली तुम्ही
संकटावरती मात करत जगायचे..

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  स्वाभिमानाने ताठ जगायचे
शिक्षणाम्रत ग्रहण करायचे
कलम चालवून आपली तुम्ही
संकटावरती मात करत जगायचे..

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  धर्म वेडे आपण सारे
फुलवू असेच नित्य सारे
देव देवतांचाच आशीर्वाद सदा
म्हणुनच आनंदाचे वाहते वारे
सोबत यांची सूख दूखात असते
मन हे त्यांच्यात रमते सारे...

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  दुनीया ने मुझे अकेला कर दिया
तुमने भी मेरा गंध चुरा लिया
सर पर मेरे ही तुम बैठकर
दोस्त का यू चुपके से हिसाब कर दिया...

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  हल्ली हा गूलाब गुपचूप आहे
पण मोकळेपणा अगदी तसाच आहे
सुकून जरी गेलाय हा कधीचा
पण त्यातला सूगंध अजून सारखाच आहे..

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  रूसू बाई रूसली
घरात लपून बसली
दादा नी खाऊ दिला नाही 
म्हणून नाक मुरडून बसली.. 
कोपरा हा तिचा नेहमीचा
चोरून बघतच राहीली
पण न पाहील्या सारखे
असच ती दर्शवू लागली..
दादाच्या हातात लाडू दिसला 
तिचा चेहरा ही तसाच खूलला
आवरता आले नाही स्वताला
म्हणुन सोडुन दिले तिने रागाला..

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  वक्त कितना हो गया
ये हमको एहसास नही है
इस कदर एक दूसरे मे खो गये
चांद निकल फिर भी पता नही है...

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  छोटी सी आस भी रह जाए
तो बस थोडा इंतजार चाहीए
दिन हो या रात हो ये जरुरी नही
पर आस पुरी करने की चाहत होनी चाहीए

©Sarthak Vidya #Thinking
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

White  कुछ आदते डाल दिजीए
आप कम से कम सोंचीए
देर रात तक मत जागीए
सहत नाम की चीज है जिवन मे
बस उसका खयाल किजीए..

©Sarthak Vidya #Sad_Status
293be8cfe9075c53c57b13df4edb1d14

Sarthak Vidya

Unsplash  सपनों मे सपना देखा था
तुमको मैने अपना मान लिया था
देकर सारा हक तुम्हे अब से
सारा दर्द हमने आपस मे बांट लिया था...

©Sarthak Vidya #camping
loader
Home
Explore
Events
Notification
Profile