Nojoto: Largest Storytelling Platform
yogeshharichandr4196
  • 29Stories
  • 304Followers
  • 262Love
    189Views

Yogesh Harichandra Marke

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

19 Bookings

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

अश्रु

अनंदातुन उमटलेले हसू
खुप सुंदर असते...
पण अनंदातुन आलेले अश्रु
त्याहुन खुप सुंदर असते...
              
               योगेश मार्के
             अंबरनाथ जिल्हा: ठाणे

©Yogesh Harichandra Marke अश्रु आनंदाचे

#MothersDay2021

अश्रु आनंदाचे #MothersDay2021

11 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

*फक्त तुझ्यासाठी* 

तुझ्या प्रेमाचा सुगंध
असाच दरवलु दे...
माझ्या प्रीत पखरा
तुझ्या मिठित राहुदे...
         
         *योगेश मार्के*

©Yogesh Harichandra Marke #brothersday
2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

*फक्त तुझ्यासाठी* 

तुझ्या प्रेमाचा सुगंध
असाच दरवलु दे...
माझ्या प्रीत पखरा
तुझ्या मिठित राहुदे...
         
         *योगेश मार्के*
        अंबरनाथ जिल्हा : ठाणे

©Yogesh Harichandra Marke फक्त तुझ्यासाठी

#brothersday

फक्त तुझ्यासाठी #brothersday

9 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

संस्कार

ज्या व्यक्तिला आपल्या पेक्षा 
मोठ्यांचा आदर करता येत नाही,
त्याच्यावर त्याच्या आई वडिलांचे
किती संस्कार झालेत हे दिसून येते.
                     
                   
             योगेश मार्के
               अंबरनाथ जिल्हा: ठाणे

©Yogesh Harichandra Marke

5 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

संस्कार

ज्या व्यक्तिला आपल्या पेक्षा 
मोठ्यांचा आदर करता येत नाही,
त्याच्यावर त्याच्या आई वडिलांचे
संस्कार कमी पडलेले दिसून येतात.
                     
                     योगेश मार्के
               अंबरनाथ जिल्हा: ठाणे

©Yogesh Harichandra Marke

8 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

जर आपण एखाद्याला
त्याच्या लायकी पेक्षा
जास्त इज्जत दिली
की लोक त्याचा गैर
फायदा घ्यायला लागतात 
             
                   Y.H.M
                 AMBARANATH

©Yogesh Harichandra Marke #hangout

11 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

जार आपण एखाद्याला
त्याच्या लायकी पेक्षा
जास्त इज्जत दिली
की लोक त्याचा गैर
फायदा घ्यायला लागतात 
             
                   Y.H.M
                  AMBARNATH

©Yogesh Harichandra Marke #hangout

11 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

वीठु माझा सावळा
लावे भक्तीचा लला...
विठुरायाच्या दर्शना साठी
जीव झालाय हो खुला...
        
           योगेश मार्के
    अंबरनाथ जिल्हा : ठाणे

©Yogesh Harichandra Marke #OneSeason

10 Love

2a8065d4a93db4acd62b0e9c04c8f946

Yogesh Harichandra Marke

अपुरे प्रेम

माझी अपुरी प्रेम कहाणी
पूरी तू करशील का?
लग्न करून माझ्याशी
मला साथ देशील का?...
       
योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

©Yogesh Harichandra Marke #Love अपुरे प्रेम

       योगेश मार्के
अंबरनाथ जिल्हा:ठाणे

#Love अपुरे प्रेम योगेश मार्के अंबरनाथ जिल्हा:ठाणे

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile