Nojoto: Largest Storytelling Platform
sharvika6320
  • 15Stories
  • 21Followers
  • 78Love
    0Views

Sharvika

  • Popular
  • Latest
  • Video
2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

Life SMS  quotes in hindi आयुष्य असावं खुप सुंदर मनापासून या शुभेच्छा
सुख , समृद्धि , शांती , भरभराट व यशस्वी व्हावे 
हीच कायम राहिल सदिच्छा ***



वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💐

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

शब्दांची जादू पण काय अजब ना 
काही शब्द असे असतात जे थेट काळजाला भिड़तात आणि व्यक्ति थेट मनात उतरते 
आणि काही शब्द असेही असतात  जे थेट काळजाला असे भिड़तात की व्यक्ति ही कायमची मनातून उतरते*** शब्द ...

शब्द ...

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

तुझ हसणं डोळ्यांतनं थेट काळजात उतरलयं
आणि मला आठवत नेहमी की 
तुझा हसरा चेहरा आठवला की अनेकदा तुझ्या हसरया चेहऱ्यापुढे माझं दुख विरघळलयं *** Crazy about your smile...😘

Crazy about your smile...😘

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

जगणं हे जाणीवशून्य वाटू लागलं ना की मग समजून जावं 
आता फक्त नियति जेथे नेईल तिथे निर्विकारपणे जावं *** #

#

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

चांगल्या आठवणी आणि वाईट आठवणी दोन्ही ही सामावल्या असतात मनाच्या घड्याळात 

यातील सेकंद हे तासासारखे आणि तास हे युगांसारखे भासतात जेव्हा दाटून येतात हृदयाच्या कोपरयात 
 
चांगली वेळ ही जगण्याचा अर्थ समजावून जाते आणि वाईट वेळ ही अनुभव देऊन जाते 

या मनाच्या घड्याळाची टिक टिक बंद झाली ना की आयुष्य संपत नाही फक्त जाणीवशून्य उरतं *** #Time
2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

शब्द मनात उतरले ना कि व्यक्ति मनातून उतरते
आठवणी न संपणाऱ्या असल्या तरीही जाणीव संपू लागते ***
2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

आयुष्यात जेव्हा काही नाती आपण मनात कोणताही स्वार्थ आणि अपेक्षेशिवाय जोडतो ना तेव्हा आपली नीतिमत्ताच आपल्याला आपल्या कर्माच फळ देते 
आणि शेवटी आपलं मन कोणी जाणों न जाणों पण तो परमेश्वर नक्कीच बसलाय आपली नीतिमत्ता ओळखायला आणि हिशोब ठेवायला *** #moonlight
2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

आपल्या व्यक्ति कडून आपल्याला आपलेपणाची जाणीव होण बंद झालं ना की
आपल्याला पोरकेपणाची जाणीव होउ लागते ...

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

असाच माझा चंद्र  हळूहळू  दूर गेला माझ्यापासुन 
आणि मी मात्र आजही अमावस्ये नंतर येणाऱ्या त्या पौर्णिमेची मनातून वाट पहातेय
चंद्र आकाशात जरी नसला तरी तो मनात कायम राहिल 
डोळे अलगद मिटल्यानंतर रूप मनाच्या आकाशात पाहिन *** मनातला चंद्र ***

मनातला चंद्र ***

2b14f56ad133d233e9a22bd60cb16026

Sharvika

कडाडणाऱ्या विजेसारखी एखादी व्यक्ति आयुष्यात येते आणि काही क्षणांकरता आयुष्य लख्ख प्रकाशमान करते           
आणि मग अनंत काळासाठी सारं काही उध्वस्त करून जाते ***

loader
Home
Explore
Events
Notification
Profile