Nojoto: Largest Storytelling Platform
surajkulkarni2509
  • 36Stories
  • 16Followers
  • 277Love
    3Views

Suraj Kulkarni

  • Popular
  • Latest
  • Video
2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

गरमागरम भाकरी लेकराला मिळावी 
म्हणून चुलीच्या आगीचे चटके खाणारी,
ती  " आई " असते...
क्षणाक्षणाला भांडणारी पण आपल्याला 
प्रेमाचा घास भरवणारी, 
ती " ताई " असते.....

जवळ घेऊन लाडाने मुके घेणारी 
आणि बोटे मोडून प्रेम करणारी, 
ती " आजी " असते....
सुख-दुःखात खंबीरपणे 
पाठीशी उभी राहणारी 
ती " पत्नी " असते.....

बाबा बाबा म्हणून 
घट्ट मिठी मारणारी, 
ती " मुलगी " असते...
घाबरू नकोस मी आहे रे 
तुझ्या सोबत असं म्हणणारी,
ती " मैत्रिण "  असते....
SùRàj KùlķãRñí Sk

10 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

प्रेम पण कसं असतं ना..?
कधी जिंकत, 
कधी हरतं....
कधी हसवतं 
कधी रडवतं....
SùRàj KùlķãRñí Sk

7 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

नाही घेतलं मी कधी,
 तुझं मन समजून...
पण तुझ्या मनातलं प्रेम 
आलंय मला उमजून...
SùRàj KùlķãRñí Sk

10 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

दिवसाची रात्र झाली 
         आणि 
रात्रीचा दिवस झाला,
बघता बघता आजचाही 
सारा वेळ 
तुझ्याच आठवणीत गेला....
SùRàj KùlķãRñí Sk

8 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

प्रेमात होतात भांडणं, 
म्हणून प्रेम संपत नाही...
दोघांनाही एकमेकांशिवाय
अजिबात करमत नाही...
SùRàj KùlķãRñí Sk

8 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

गुंतलेलं मन माझं 
अधिकच गुंतत चाललंय, 
तुझ्या येण्याने आयुष्य माझं 
सुखी होत चाललंय....
SùRàj KùlķãRñí Sk

10 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

प्रत्येक वेळी होतो 
तुझाच मला भास, 
तुचं माझं आयुष्य 
आणि तुच माझा श्वास.....
SùRàj KùlķãRñí Sk

8 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

इतकंही नको करू प्रेम, 
की प्रेमाचाच त्रास होईल...
तुझ्या डोळ्यात पाणी बघून 
माझंही जगणं कठीण होईल....
SùRàj KùlķãRñí Sk

7 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

तू म्हणतेस ना की,
मी तुझं काहीच ऐकत नाही...
पण खरं तर हे आहे की, 
मी तुझ्याशिवाय कोणाचंच ऐकत नाही...
SùRàj KùlķãRñí Sk

9 Love

2b6621494a6040de1b609712124e2cbb

Suraj Kulkarni

तुझं ते गोड हसणं 
मनाला वेड लावून जातं,
 स्वप्नांच्या दुनियेत मला 
अलगद घेऊन जातं....
SùRàj KùlķãRñí Sk

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile