Nojoto: Largest Storytelling Platform
pranavpate4379
  • 9Stories
  • 74Followers
  • 57Love
    79Views

Pranav Pate

Chocolate Girls lover

  • Popular
  • Latest
  • Video
2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बेटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेव्हा पॉवर बँक बनून ते तुम्हला वाचवतात ते म्हणजे मित्र.. #Dosti
2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

#king of #politics
2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

👍🏻

कीसी पर डीपेंड मत रहो 
इस दुनिया मे कोई कीसीका नही... अपने रास्ते खुद बनाओ😊

           
            ---- Př@ń@v #Make own ways
2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

#निमित्त.....
2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

मी तुझ्या घराकडे यायचो
वेगवेगळी कारण शोधून
निमित्त मात्र एकच असायच
पाहणं तुला डोळे भरून 

तुझ्या घराजवळ येताना
तुलाच प्रेमानं बघत असायचो
तु दिसल्यास आनंद व्हायचा
न दिसल्यास दुःखी व्हायचो

तुलाही समजत असतील
माझ्या मनातील प्रेमळ भावना
म्हणून तू दारात उभी असायची
मला यायला उशीर का होईना 

आता तस होत नाही
दर्शन तुझ घडत नाही
म्हणून तुझ्या घराकडे यायला
मला मुळीच आवडत नाही #तुझ्या_घराकडे_
2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

इश्क़ ने हमे बेनाम कर दिया हर खुशी से हमे अंजान कर दिया हमने तो कभी नही चाहा की हमे भी मोहब्बत हो लेकिन आप की एक नज़र ने हमे नीलाम कर दिया………….. तेरे प्यार मे निलाम....

तेरे प्यार मे निलाम....

2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

बापाकडुन मिळालेला राजकिय वारसा तर

शेंबड पोरग पण संभाळतयं पण स्वत:चे आस्तिव💪

निर्माण करायला जिगर लागते जिगर..!

👉👑🔥रॉयल🔥👑 जिगरबाज

जिगरबाज

2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

👉🏻 माणूस सर्व काही Copy
  करू शकतो...
☝ पण नशिब नाही....😌  
~•═════• 👑 •═════•~
           नेतृत्व आणि कर्तृत्व 
     कुणाकडूनच उसने मिळत नाही..
  ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. # रोहित तिवारी ।

# रोहित तिवारी । #विचार

2b731edcb3b4652f379c7b4c3b209942

Pranav Pate

#ख्वाहीश


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile