Nojoto: Largest Storytelling Platform
sonalisurve4820
  • 10Stories
  • 24Followers
  • 52Love
    0Views

Sonali Surve

  • Popular
  • Latest
  • Video
2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

तु जीवाला गुंतवावे
चंदना परी मन हे झिजावे
प्रेमात तुझ्या भिजून जावे
गाण्या प्रमाणे गुन गुनावे
सोबत तुझ्या मीही झुलावे

न्ह्याळत रूप तुझे
प्रेम आपुले फुलावे
हात हातात घेऊन
जग हे सारे विसरावे

अलगद येती शहरा
विसंगतीत तुझ्या झुरावे
तुझ्या डोळ्यात पाहून
तुला अलगद मिठीत घ्यावे

.                                  सोनाली सुर्वे

2 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

*आई*
मोजक्याच शब्दातली आई
आता शोधविशी वाटते.
डोळ्यातील अश्रू तिच्या विना
आता डोळ्यातच साठते..
सांगायचे होते खूप काही 
आता बोलावेसे वाटते
मोजक्याच शब्दातली आई
आता शोधविशी वाटते.
तिच्या विना जग हे
आता वेगळ्याच पद्धतीने भेटते
प्रत्येक क्षण तिच्या सोबतचे
आता पुन्हा जगावेसे वाटते..
मोजक्याच शब्दातली आई
आता शोधविशी वाटते.
नेहमी सोबत असणारी आई
आता स्वप्नातच भेटते... सोनाली सुर्वे आई

आई

7 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

माझ्या मराठी चा काय सांगू गोडवा
जणू अक्षरे अशी.जसा शीतल चंद्राचा गारवा..2
मराठी भाषेची काय सांगू महती
संत महात्म मराठीचे गोडवे गाती
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
अन् ही वाक्य आता राहिली
फक्त पुस्तकांसाठी.....2
माणसाचं आयुष्य नुसत पुस्तक झालंय
वाचता वाचता दुःख सूख सार संपून गेलंय
मराठी भाषा म्हणजे माय माझी
मराठी भाषा म्हणजे ताई माझी.2
अन् आता..2 मराठी म्हणजे..
अलगद जशी प्रदेशात वावरणारी 
दुधावरची साय माझी ....
मला बोलायला लावणारी मराठी
कलमातून अक्षरे जन्माला घालणारी मराठी
कवितेला समजेल असा अर्थ देणारी मराठी
ही आमची कविता ...आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी
आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी,🙏🙏🌹
सोनाली सुर्वे आणि अमोल उंबरकर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

5 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

देवा सुखी ठेव तिला 
जीने जन्म मला दिला..
माझ्या जन्मा दिवशी
जन्म तिझा ही झाला
नऊ महिने पोटात
वाढविले जिने मला
परस्थितीच्या वादलातून ही
घढवल जिने मला
देवा सुखी तिला
जिने जन्म मला दिला
आमच्या पोठासाठी
राबली ती....
आणि दिला चिमटा
स्वतःच्या पोटाला
देवा ..ये देवा सुखी तिला
जिने जन्म मला दिला.
जगात नसून ही ती
तिचा भास होई मला
आता ...जिथे ही असेल ती
देवा सुखी ठेव तिला
जिने जन्म मला दिला...2 सोनाली सुर्वे

6 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

#PulwamaAttack तिचे डोळे

पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात
पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात
तेव्हाचे ते प्रेमाचे तीन शब्द मला आजही हसवतात
प्रत्येक श्वास ही ग्वाही देतो आमच्या प्रेमाची....2
त्या वेळेस एकत्र घालवलेल्या त्या गोड क्षणांची...
तसा नकारच होता तिझा माझ्या प्रेमासाठी..2
पण मी मात्र तिच्या नकारला होकारात बदलले आमच्या प्रेमापोटी....
गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या तिच्या वाटेवरती...2
आणि गुलाबाचे काटे ओढून घेतले स्वतः भोवती
आता ते क्षण आठवले कि तिचे डोळे पाणावतात..2
आणि मला ,आणि मला.....
आता हि पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात....सोनाली सुर्वे तिचे डोळे

तिचे डोळे #PulwamaAttack

5 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

#PulwamaAttack गुलाब🌹
क्या खुश नसीब है हम😊
जो हमे पाने में बेताब ही तुम..
खुशबू तो नही आती हमारी
तभी तो लत जाती है तुम्हारी
हमारे सुंदर रंगो वाले फुल
बागीचो में खूब खीलाते है गुल
हमारी अंग की मखमल से
महकती हुई झिलमिल से
खुदको ही जाते है हम भुल😅.... सोनाली सुर्वे गुलाब

गुलाब #PulwamaAttack

6 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

.......प्रेम.......
मोठं होण्यासाठी कधीतरी
लहान होऊन जगावं लागत
सुखं मिळवण्यासाठी...
दुःखाच्या सगरात पोहव लागत
मनापासून प्रेम करणारा 
कधीच वेडा नसतो...
कारण ते वेड समजुन घेण्यासाठी
कोणावर तरी मनापासून प्रेम करावं लागत...sonalee surve प्रेम

प्रेम

4 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून
तिला सुखाच्या सागरात पोहता ही येतं
 सारे रुसवे फुगवे बाजूला सारून
तिला हसता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
प्रत्येकाच्या मनाचा विचार करून
 तिला स्वतःला जपता देखील येतं
प्रत्येक गोष्ट आठवता आठवता
तिला काहीतरी विसरता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
...sonaalee surve जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२

जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२

5 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून
तिला सुखाच्या सागरात पोहता ही येतं
 सारे रुसवे फुगवे बाजूला सारून
तिला हसता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
प्रत्येकाच्या मनाचा विचार करून
 तिला स्वतःला जपता देखील येतं
प्रत्येक गोष्ट आठवता आठवता
तिला काहीतरी विसरता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
...sonaalee surve जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..

जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..

7 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

कधी काळी नको वाटणारा पाऊस येणार याच जाणिवेने मनात हुरहूर लागून राहिली होती..
आज अचानक तो बरसू लागताच
मनात येक वेगळीच मैफिल भरली होती..
 (सोनाली सुर्वे)

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile