Nojoto: Largest Storytelling Platform
anilkharatpatil7920
  • 7Stories
  • 37Followers
  • 27Love
    68Views

Anil Kharat Patil

  • Popular
  • Latest
  • Video
2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

Friendship in 3 Words  मैत्रीचा खरचं दिवस असतो का?
मैत्रीला रात्र असते का?
मैत्रीला वेळ असते का ?
मैत्रीला काळ असतो का?
मैत्रीला स्वार्थ असतो का?
मैत्रीत परमार्थ असतो का ?

मैत्री हे असं झाड आहे
त्याला जेवढं जपलं
तेवढं ते होतं आपलं

मैत्री एक जगण्याची उम्मीद
मैत्री एक जगण्याची आस
मैत्री एक सुगंधी सुहास
मैत्री एक परिजनाची साथ
मैत्री एक संकटावरची  मात
मैत्री एक सखा
मैत्री एक सहेली 
मैत्री एक जिव्हाळा..
मैत्री एक आनंदाचा झोपाळा..
मैत्री एक कविता...😍
                      ✍️ अनिल खरात
#मैत्रीदिवस.
2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

तुझं ते शांत राहणं
हळूच केसांची बट बाजूला करून पाहणं
मनाला लागतंय माझ्या
पुन्हा नव्याने जुन्या आठवणी  होतात ताज्या..

तुझं ते रुसणं
क्षणात हसणं
चेहऱ्यावरचं हलकं स्मित हास्य
मनातलं माझ्या निघतयं नैराश्य

तुझ ते लाजणं
प्रेमळ वागणं
मनाचा घेतयं ठाव
अनमोल तुझ्या प्रेमाचा भाव

तुझ ते बोलणं
ठुमकत चालणं
काळजाला देतयं धक्के
तुझ्या प्रेमाचे इरादे पक्के..

शब्दांची त्या एका-एका घुफतो मी माळ
माझ्या मनातल्या कवितेची एकच आहे नाळ..
                               - ✍️अनिल खरात.

2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

तिच्या ईच्छा,आशा,आकांक्षा आणि स्वप्ने पण लॉकडाऊन सारख्या वाढत जाणाऱ्या आहेत..

                - Anil Kharat

2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

 #new #bike
2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

 #happy birthday pillu

#Happy birthday pillu #Music #nojotophoto

2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

#Alone
2e5f0e28ce5ce9c88598bd10c47e37d2

Anil Kharat Patil

#Alone


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile