Nojoto: Largest Storytelling Platform
chayadhawale9650
  • 4Stories
  • 37Followers
  • 21Love
    0Views

Chaya Dhawale

  • Popular
  • Latest
  • Video
31fec73e88ac98c68095511b1dca41e2

Chaya Dhawale

मेघ दाटूनी येताच
बरसात पाऊस धारा
दरीखोर्‍यातून वाहतो
निखळ आनंदाचा झरा
छाया ढवळे

©Chaya Dhawale

31fec73e88ac98c68095511b1dca41e2

Chaya Dhawale

मुक्त केशरी रंग पसरतो
  मावळतीच्या सूर्याचा
 तुझी आठवण तशीच घेते
    रंग इंद्रधनुष्याचा...
     छाया ढवळे

©Chaya Dhawale

31fec73e88ac98c68095511b1dca41e2

Chaya Dhawale

विश्वासातल्या व्यक्तीने ,
शंका घेन मनाला फार सलत
साऱ्याच प्रश्नांचं उत्तर ,
मग निशब्द मौन असतं....
-----छाया ढवळे

31fec73e88ac98c68095511b1dca41e2

Chaya Dhawale

 शुन्यात असते नजर सारखी 
भान कुठे मज रहात आहे 
वसतोस तू हृदयात माझ्या 
गुंतले मी तुझ्यात आहे

शुन्यात असते नजर सारखी भान कुठे मज रहात आहे वसतोस तू हृदयात माझ्या गुंतले मी तुझ्यात आहे #nojotophoto


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile