Nojoto: Largest Storytelling Platform
akashbhikaritaya4435
  • 39Stories
  • 118Followers
  • 479Love
    372Views

TheSkyBeggerTayade

Student I am not Shayar, writer or poet only I express my thoughts Insta-theskybeggerlove Facebook- Aakash Tayade Gmail- aakashtayade234@gmail.com https://t.me/powerofanalysis123467

  • Popular
  • Latest
  • Video
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

महत्त्व माणसाचं
माणसाने द्यावे महत्त्व पैशाला,
मरत असला तरी वसूल करावं पैशाला ...

गुलाम होतात माणसं घेऊन पैशाला,
स्वातंत्र्यातही महत्त्व देतात पैशाला...

शरीर सुख मिळत देऊन पैशाला,
लाजही विकतात घेऊन पैशाला...

खूनी, बलात्कारी, निर्दोष होता देऊन पैशाला,
मोठं - मोठे कांड सोडवनं जमतं पैशाला...

कोणत्याही मार्गाने कमव पैशाला,
मान, सन्मान मिळातो पैशाला...

जीवन संपतं कमावून पैशाला,
हाल, अपेष्टा, वेदना सहतो जमवाया पैशाला...

कसे तरी जमवतो गरीब पैशाला,
माज येतो मं उडवतो पैशाला...

कठीण परिस्थितीत पसरतो हात पैशाला,
आपलेच परके करता देण्या पैशाला...

गरीबाचं नियोजन नसतं पैशाला,
कमावतात म्हणे खाण्यासाठी खर्च करतात पैशाला...

                           आ.भि.तायडे....✍️✍️✍️ #together
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

🌹गुलाब देने से अगर मोहब्बत हो जाये
तो नफरत मिटाने
🌹गुलाब काम क्यूॅ ना आये 🤔🤔🌹

आ.भि.तायडे...👍👍 #roseday
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

पाठांतरा सारखी लक्षात माझ्या तू
अजूनही तशीच आहेस,
थोडी वेळगड , थोडी शहाणी,
थोडी मलंगच आहेस ,
येशील का फिरुनी माघारी
तूझ्या साठी मी ही अजून तसाच आहे...

स्वप्नांच्या दुनियेत तर 
तुझी कमालच आहे 
रात्रभर नजरेसमोर येतेस
दिवसा अदृश्य होतेस ,
असतांना सतावत होतीस
नसतांनाही छेडत आहेस,
येशील का फिरुनी माघारी
तुझ्या साठी मी ही अजून तसाच आहेस...

आठवांचे कळवसे तुझे
क्षणाक्षणाला त्रास देतं आहेस,
भेटी - गाठी चे प्रसंग
समोर नजरेच्या येतं आहेस,
जणू एका स्वच्छंद पाखरुच्या
नसण्याची जाणीव देतं आहेस ,
येशील का फिरुनी माघारी
तुझ्या साठी मी ही अजून तसाच आहेस...

रोज तूझे आठवे एका
शब्दाची उणीव देत आहे ,
तूझ्या आठवणींचा ठेवा 
कवितेत माझ्या भावनांचा
 खेळ खेळत आहेस,
येशील का फिरुनी माघारी
तूझ्या साठी मी ही अजून तसाच आहेस...

असण्याचे भास तुझे
थोडे शहाणेच वाटतात,
प्रेम करुनी दफन
जगण्याची उमेद द्यावयास हवे,
जगतील क्षण माझे असेही
पण शहाणे अश्रूंच्या विलीन होत आहे,
येशील का फिरुनी माघारी
तूझ्या साठी मी ही अजून तसाच आहे

लक्षात जरी तू माझ्या
अजूनही तशीच आहेस,
येशील का फिरुनी माघारी
तूझ्या साठी मी ही अजून तसाच आहेस..

आ.भि.तायडे.👍👍👍
शुभ... पाटी❣️.....❣️ #Love  Pooja Udeshi kavita ranjan Farhan Shaikh ✔️ Sheetal Buriya Anshu writer

#Love Pooja Udeshi kavita ranjan Farhan Shaikh ✔️ Sheetal Buriya Anshu writer

3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

अश्रू सुखाची असतात
अश्रू दुःखाची असतात,
तुझे असोत वा माझे असोत
अश्रू अश्रू असतात...

पाणावलेले डोळे तुझे
भानावर मला आणतात,
प्रेरणा घेऊन तुझी
जगण्याला पंख फुटतात
तुझे असोत वा माझे असोत
अश्रू अश्रू असतात...

अश्रू सुदैवी असतात
अश्रू दुर्दयी असतात,
तुझे असोत वा माझे असोत
अश्रू अश्रू असतात...

प्रेमाचे शब्द तुझे
कानावर पडतात,
श्रवन करता करता हकीकत तुझी
जणू काही कथाच बनतात
तुझे असोत वा माझे असोत
अश्रू अश्रू असतात...

शब्दांची ताकद तुझी
अबोलाला बोलके करतात,
अन्याय, अत्याचाराविरोधी 
लढाया सांगतात
तुझे असोत वा माझे असोत
अश्रू अश्रू असतात...

आ.भि.तायडे...👍👍👍 #Thinking  Tears of someone https://t.me/powerofanalysis123467

#Thinking Tears of someone https://t.me/powerofanalysis123467 #Poetry

3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

माणूस मोठा होण्यासाठी विचार करत असतो, पण संधी मिळाली की कृती करत नाही मग दोष दिला जातो तो नशीबाला / एखाद्या व्यक्तीला 

आ.भि.तायडे..👍👍 #Travelstories
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

कपडे बदलते ही..
नजर से मत 
उतार देना जनाब
हो सकता है,
शायद उसकी औकात
तेरे से
कई गुणा जादा हो.......

✍️✍️आ.भि.तायडे✍️✍️ #CalmingNature
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

हर एक यहाँ
मतलबी तो नहीं
पर दिलदार भी नहीं....

✍️✍️आकाश तायडे✍️✍️... #allalone
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

अपने ही तो होते हैं ,
जो आवाज सुनकर ही
समज जातें हैं की ,
तबीयत ठीक नहीं है...

✍️✍️आकाश तायडे✍️✍️..... #meltingdown
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

Kisi ko Aadat 
Lagane Se Pehle,
  Jara Soch Liya Karo
Nhi Nibha Sakte 
To Aadat Bhi
Lagaya Na Karo

✍️✍️Aakash Tayade✍️✍️.... #CalmingNature
3429cf77076974968f1f3842ec88d917

TheSkyBeggerTayade

जीस दिन किसी और का
आपसे बोलना कम हों जाए तो
समज लेना उसे कोई और मिल गया है!

✍️✍️आकाश तायडे✍️✍️ ....

loader
Home
Explore
Events
Notification
Profile