Nojoto: Largest Storytelling Platform
vaibhavthakre7651
  • 13Stories
  • 19Followers
  • 80Love
    304Views

Vaibhav Thakre

  • Popular
  • Latest
  • Video
35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

मैत्री दिनाचे औचित्य साधून एक मैत्रीवर कविता केली आहे स्वरचित स्वतःची धन्यवाद

मैत्री दिनाचे औचित्य साधून एक मैत्रीवर कविता केली आहे स्वरचित स्वतःची धन्यवाद

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे तुझी चाहूल वाटावी तुझे पाऊल वाचावे तुझ्याशी भेटही व्हावी असेही एकदा व्हावे

माझ्या कवितेच नाव आहे तुझी चाहूल वाटावी तुझे पाऊल वाचावे तुझ्याशी भेटही व्हावी असेही एकदा व्हावे

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

चुकी झाल्यावर ती माणसे साथ सोडून जातात  पण ती चुकी कशी झाली अनेक का झाली आणि ती कशी सुधारता येईल याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही मग तर काय झालेल्या चुकीबद्दल  बोलण्याची परवानगीही नाही आणि चुकून झालेल्या चुकीचा माफीनामा ही मागू देत नाही  आणि  ज्या व्यक्तीकडून ती चुकी झाली आहे त्या व्यक्तीला बोलण्याची सोहेल उरत नाही मग तर काय त्याला तू ब्लॉक कर त्याचे दोन्ही नंबर कुछ कुछ नको त्याच्याशी  बोलू नको  अशी तिला धमकी दिली जाते  पण तिला  माहित असते ती चुकी नकळत झालेली आहे त्या चुकीचा त्याला पस्तावा देखील आहे पण पण त्याला त्या चुकी विषयी थोडसं बोलायचं देखील आहे  पण त्याला बोलण्याची किंवा त्याची बाजू मांडण्याची ही लोकं संधी देत नाही नकळत झालेल्या चुकीमुळे माझे जीवाभावाचे मित्र मी गमावून बसलो आहे म्हणून ही पोस्ट यूट्यूब वर टाकत आहे तुमचा मित्र वैभव विजय ठाकरे धन्यवाद मी स्वतः लिहिलेलं एक पान मी स्वतः लिहिलेले एक पान

मी स्वतः लिहिलेले एक पान

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

आयुष्यावर बोलू काही. आयुष्य म्हणजे. एक जुगार आहे पत्त्यामध्ये चांगली पण येणे हे आपल्या हातात नसतं तसंच आयुष्यातील सांगली माणसं निघून जाणं  हेही आपल्या हातात नसतं आयुष्याच्या त्या वळणावर खूप माणसे भेटली रागावणारी राग भरणारी पण भरभरून प्रेम करणारी अशी माणसे भेटली ती माणसं दूर गेल्यानंतर आयुष्य नको तेच झालंय आयुष्याच्या जगण्याचा रस जणू निघूनच गेलाय पुन्हा भेटतील का ती माणसं आयुष्याच्या कुठल्यातरी एका वळणावर  मी रागावले असतील त्यांना त्यांना म्हणावं माफ करा ना मला  आयुष्याच्या या वळणावर गरज आहे तुमची मला नकाना देऊस सोडून साथ माझी तुमची मला गरज आहे ना  आयुष्याच्या या वाटेवरती. धन्यवाद. स्वतःशी रचलेली कविता कवी वैभव विजय ठाकरे आयुष्याच्या त्या वाटेवरती तुमची गरज आहे मला कवी वैभव विजय ठाकरे

आयुष्याच्या त्या वाटेवरती तुमची गरज आहे मला कवी वैभव विजय ठाकरे

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

मैत्री करायला.   माझी काहीच हरकत नाही. पन्ना. तुटण्याची भीती वाटते. मैत्री केल्यानंतर ती तुटेना त्याची खंतही वाटते  म्हणून मी  सहसा मैत्री करतच नाही कारण  मला मैत्री तुटण्याची. फार भीती वाटते.  मागे मध्यंतरी मी मैत्री केली होती पण काही कारणास्तव ती तुटली त्याचे कारण अजूनही मला समजले नाही म्हणून मी मैत्री करण्याची टाळाटाळ करतो तुटल्यानंतर जोरण मोठं कठीण होऊन बसतं किती सांगितलं तिला तरी तिच्या लक्षात नाही बसत  म्हणून मी मी मैत्री करायला घाबरतो.  धन्यवाद स्वतः रचलेली कविता  वैभव ठाकरे मी अजूनही मैत्री करायला घाबरतो

मी अजूनही मैत्री करायला घाबरतो

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे. प्रेम ही ही खूप गोड गोष्ट आहे रे

माझ्या कवितेच नाव आहे. प्रेम ही ही खूप गोड गोष्ट आहे रे

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे मैत्रीचा आणि आणि फक्त मैत्रीच गोड नात असावा

माझ्या कवितेच नाव आहे मैत्रीचा आणि आणि फक्त मैत्रीच गोड नात असावा

35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

दोघा मांडूया दावा नदीच्या किनारी दोघं मांडू यादव नवा नदीच्या किनारी काही शब्द तुझे सांग काही शब्द मी माझे सांगतो मांडूया डाव नदीच्या किनारी ाणी येता किनार्‍यावरती डाव मोडून जाईल पुन्हा डाव मांडू आपण नदीच्या किनारी #veins
35b4ebe89e84053d7595666b3dadca55

Vaibhav Thakre

तू माफ करशील हा माझा प्राथमिक अंदाज आहे कारण आपली मैत्री तशी खूप चांगली होती

तू माफ करशील हा माझा प्राथमिक अंदाज आहे कारण आपली मैत्री तशी खूप चांगली होती

loader
Home
Explore
Events
Notification
Profile