Nojoto: Largest Storytelling Platform
pratikmude7018
  • 9Stories
  • 2Followers
  • 54Love
    0Views

Pratik Mude

😇Don't judge a person by their looks💯🤞

  • Popular
  • Latest
  • Video
3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

आठवणी मध्ये नको शोधु मला...
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या...
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या.🌸💖

©Pratik Mude #alone😘

alone😘 #Poetry

5 Love

3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

मी आपला येडा खुळा 
बोलतो दिल खुलास
पण जीव जडलाय माझा तुझ्यावर,
आहे का तुला त्याचा आभास..

©Pratik Mude #moonbeauty
3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
  माझंही मन वेड होईल,
   अशा तुझ्या पाहण्याने..

©Pratik Mude #vacation

7 Love

3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

माझी valentine …

आजकाल आरश्यात, पाहत नाही मी
 धोकेबाज आरसा, दाखवतो ती 
जागेपणी स्वप्नं,पाहत होतो जणू 
नाजूक माझं मन, लागलं होतं कण्हू 

देवळाकडच्या फेर्या, वाढल्या दर सकाळी 
गाऊ लागले मन माझे, प्रेमाची भूपाळी 
पायऱ्यांवर बघून,संशय आला देवाला 
एकच मागणं मागायला,इतका येतो कशाला?

ठरलं Valentine ला, मारायचा propose 
छान दिसेल Blue ड्रेस,Just I Suppose 
Blue  pant,yellow shirt,गेलो goggle टाकून 
रात्रभर पाठ केलेला,dialogue दिला ठोकून 

काहीच नाही बोलली ती,वाटलं झाला पोपट 
आता बाहेर पडायला,राहिली नव्हती सापट 
सुकले होते ओठ, सुन्न पडले हात 
पण हातात माझ्या होती, प्रेमाची गाठ !

सुन्न माझ्या हातांना, कळलंच नाही कधी 
"Love U too "ची चिठ्ठी हातात,पडली होती आधी!!!

©Pratik Mude #withyou
3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

इज़हार 

"मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे .....
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!"

©Pratik Mude ,💝

#dilkibaat

7 Love

3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

मिठास मोहब्बत की 

डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण 💝

©Pratik Mude #dilkibaat

10 Love

3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

इज़हार छोट्या छोट्या गोष्टीत आनंद  
अन छोट्या छोट्या गोष्टीत वाईट वाटुन घेणारा मी... 
नाही समजणार कोणाला..☹️😢

©Pratik Mude 😭

#dilkibaat

4 Love

3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥

©Pratik Mude कोणी तरी माझा प्रेमात पाडाव ..☺️😅
#lovebirds

कोणी तरी माझा प्रेमात पाडाव ..☺️😅 #lovebirds

6 Love

3a45d126de5e3d5cc2047496b6f5b61b

Pratik Mude

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.💝

©Pratik Mude पहिले प्रेम 😘😇

#sunkissed

पहिले प्रेम 😘😇 #sunkissed

7 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile