Nojoto: Largest Storytelling Platform
suyogkedar7286
  • 28Stories
  • 32Followers
  • 206Love
    0Views

Suyog Kedar

रंगीन जिंदगी का पुराना मेहमान💕

  • Popular
  • Latest
  • Video
3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

प्रिय_बाबा...….
" तू होतास तेव्हाही,
तू कधी शांत नव्हतास.
तुझा संघर्ष तेव्हाही सुरू होता,
तू गेल्यानंतर आजही सुरू आहे.
इतक्या कठीण काळात,
तू त्यावेळी कधीच खचला नाही.
एवढे अपमान सहन करून,
तू सन्मानाने उभा राहिलास. 
इथल्या प्रस्थापितांच्या,
छातीवर बसून तू तांडव केलास रे....
" तू जिंकलास ती प्रत्येक लढाई,
तू दाखवून दिलंस,
शिक्षणासारख प्रभावी शस्त्र दुसरे नाही......
अन आता ऐकना,
ना कुठले शिक्षण,
ना अभ्यासिक सिद्धांत असतात 
तुझ्या काही लेकरांकडे,
तरीसुद्धा तुझं नाव घेऊन 
संघर्ष करत फिरतात बिनबुडाचा 
चोहीकडे,
आता तर अस वाटत,
तुझ्याकाळाची ती न शिकलेली फौज,
इथल्या आताच्या सुशिक्षितापैकी..
बऱ्यापैकी बरी होती.
पण जाऊदे एकना एक दिवस तरी,
कळेल तुझ्या लेकरांना.
की,
प्रतिक्रियावादी होणे केवळ 
गरजेचं नसत रे.
त्यात सैद्धांतिक उपाय असले पाहिजे.
तुझ्या नागरिक शास्त्राचे.
आशा वाटते की येणारी पिढी
अभ्यासू असेल,
अन तुझ्या चरित्र्यातून प्रेरणा घेणारी.....
शिक्षण,
एक प्रभावी शस्त्र आहे.
अस जगाला छाती ठोक सांगणारी....
प्रिय बाबा.
थांबतो..... baba

baba

3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

काले गोरे मे भेदभाव करना छोड दो, 
वो चाँद भी बेबस होता अगर ये अंधेरे वाली रात ना होती, 
अमीर गरीब मे भेदभाव करना छोड़ दो,
वो पेसो कि क्या किमत अगर किसान फसल ना उगाये,
ब्राम्हण शुद्र जात पात करना छोड दो,
वो मंदिर मस्जिद नही बल्कि मुसीबतो मे इंसान ही इंसान के काम आए!
            -सुयोग केदार #HUmanity
3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

बाबासाहेब हा शब्द जरी ऐकला तर मन भरून येत आमच, ते कुणी देव नव्हते, ना ही ते कुणाचे अवतार होते, 
ते होते आम्हा सर्वांचे मुक्तिदाते अन मार्गदाते,
मुरद्यांना देखील जिवंत केले त्यांनी,
अंधारात असलेल्या समाजाला दाखवली त्यांनी प्रकाशाची वाट,
त्यांच्या सारखा जिवंतपणा जगामध्ये शोधून ही सापडणार नाही, 
या विखुरलेल्या समाजाला  दिलेली देणगीच मी समजेल,
बाबासाहेब तुम्ही आमच्या श्वासात,आमच्या विचारांत आहात, तुम्हीच तर आहात या मुक्त निळ्या आकाशात आम्हाला पंख देऊन उडवणारे, सदाशिव पेठ साहित्य आपल नाही तुम्ही आहात आमच दलित साहित्य,
धन्यवाद बाबासाहेब सगळ्या गोष्टींसाठी ..तुमच्या विचारांचा वारसा आम्ही नक्की  जपू.. अन शासन करती जमात बनू
कधी मनात विचार येतो कि हा महापुरुष जन्मालाच आला नसता तर काय झाल असत आम्हा  साऱ्यांच??
                       --सुयोग केदार (चाळीसगाव) Jaibhim

Jaibhim

3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

हिंदू धर्मात ईश्वराची, देवाची कल्पना तरी काय आहे? काशीतील तुमचा पूजनीय  महादेव देव मानावा तर त्याचे लग्नही होते व तो आपल्या बायकोबरोबर नाचतोही!ब्रम्हाविष्णूचीही तीच कथा. यांना काय देव म्हणायचे? सामान्य माणसालासुध्दा आज लाज वाटेल अशी दुष्कृत्ये त्यांच्या हातून घडल्याचे तुमची पुराणेच सांगतात.  असा एकतरी देव दाखवा की ज्याचे  निष्कलंक चारित्र्य आजच्या माणसाला आदर्शवत व अनुकरणीय वाटेल. हिंदूंचे देव म्हणजे राजांचीकुलदैवते, त्यांचे पराक्रम म्हणजे राजांचे  पौरोहित्य मिळविण्यासाठी ब्राम्हणांनी  रचलेली देवतांच्या खुशामतीची पुराणे! इंद्र,कृष्ण हे काय देव? ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात इंद्रपत्नीने इंद्रास  मोजलेल्या  शिव्या वाचून पहा! दुर्योधन संपूर्ण  वज्रदेही होऊ नये व गदायुध्दात भीमास यश मिळावे म्हणून क्षणाने योजलेले  कपटनाटक पाहा! तुमचा शेजारी असे तुमच्याशी वागू लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? असो🙏

Reference-Buddha And Karl Marx(By D. R. B. R. Ambedkar) Dr. B.R.Ambedkar Vicharmanch

Dr. B.R.Ambedkar Vicharmanch

3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

किती सोप्प असत ना आपल्याला बोलण, कि काय यार का हा 'Lockdown' किती बोर करतोय ...घरी राहुन खूप कंटाळा आलाय....विचार करा काय भोगत असेल तो हातावर पोट असणारा व्यक्ती ... रोजच्या जेवणाची चिंता तर वेगळीच...हाताला काम नसल्याने काय काय  विचार येत असतील त्याच्या मनात ...निदान आपन मला वाटतं खूपच भाग्यवान आहोत ना... आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा...कदाचित तुमच्या समोर असलेल हे जग ही बदलेल कालांतराने .. 
          ----- सुयोग केदार #alone
3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

बस जी रहे है ताकि एक सवेरा ऐसा भी आए जो सारे जहान मे रंग लाए,जो मिटा दे यह महामारी को और कर दे हमे आजाद,उम्मीद के हम सारे पुजारी है इतने जल्दी ना कभी हारे है ना हारने देंगे..अपनी छोटी सी जीत का इतना गूमान मत कर Corona इस दुनिया ने हर मुशकिल से उभरना सिखा है तो तु कोण होता है हमे रोकने वाला...बस थोडा समय समय का खेल है तु भी हारेगा...हम सब मिलकर तुझे हारायेंगे.....

#CoronaHaregaIndiaJitega
                             -सुयोग केदार # 
umeed
3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

माननीय केंद्र व राज्य सरकार माझी आपल्याला विनंती आहे कि जस परदेशी नागरीकांना ज्या तत्परतेन आपण त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवल तसच जरा माझ्या उन्हा तान्हात भटकणाऱ्या मजूरांसाठी  पुषपक विमान पाठवाल का?....
                                         सुयोग केदार #Journey
3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

असं म्हणतायेत कि Corona Virus हा माणसाला धडा शिकवतोय...पण हा धडा नेमका कुठल्या माणसा साठी...
त्या हातावर पोट असलेल्या मजूरा साठी कि माझ्या दिवस रात्र कष्ट करणार्या शेतकरी बांधवासाठी...कधी कधी काही गोष्टींच उत्तर देखील नसत...निसर्ग देखील पक्षपाती झालाय का असा प्रश्न मला पडायला लागलाय....नेहमी हा समाज देखील वंचीत,शोषीत,पीडीत यांचच शोषण करत आलाय...विधात्या तू तरी नको रे अस वागू....
                                             ------------ सुयोग केदार Lets Write To Bring Revolution

Lets Write To Bring Revolution

3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

मौत का कफन ओढ क्या ये जिंदगी आयी है...
किसको हाथ लगाना तो दूर,घर रहने मे ही सभकी भलाइ है.....
बहुत शौक था ना तुझे मुसाफिर बनने का ...
अपने घर कि लक्षमण रेखा पार तो करके देख....
बहार खडी उपहार के साथ तेरी मौत आयी है...
                                  -Suyog Kedar go corona

go corona

3b35b07ba57e98153375cb927ea2e06a

Suyog Kedar

आयेगा एक सवेरा जो करेगा इसका अंत
बस रखिए अपना तन एवं मन....शांत
अपने आपको समय आप दिजिए...
घर बैठे खाने मे विविध व्यंजने किजिए..
अपने आपको प्रसन्न रखिए...
जिंदगी बहुत रंगीन है शेहजादो और मौतरमाँए..
होगा सब ठिक बस थोडा समय दीजिए...
                 -Suyog Kedar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile