Nojoto: Largest Storytelling Platform
jiboss9819101449348
  • 159Stories
  • 1.4KFollowers
  • 7.2KLove
    4.7KViews

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

9604649002

  • Popular
  • Latest
  • Video
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

.............

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

...........

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

...............,.

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

,....,,,,,,,,,,

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

............

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे मोबाईल

मोबाईल #Shayari

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

..............

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे आई

आई #Shayari

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

जोपर्यंत घराच्या उंबरढ्यावर
आई बाबा आहेत तो पर्यत कराला घरपण आहे..!!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे #good_night
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

प्रश्न हा शेतकरी पुञाचा..
कृषी प्रधान हा देश आपल्या 
बाप माझा साऱ्या जगाचा पोशींदा.
त्यांच दिवशी मग का सुट्टी वर फंदा.
बाप माझा साऱ्या जगाचा पोशींदा.. 
शेतकऱ्यांच्या नावावर चालतो तुमचा काम धंदा..
त्यांच्याच सणाच्या दिवशी का सुट्टीवर फंदा..
प्रश्न हा शेतकरी पुञाचा..
आम्हाला आमच्या बापाच्या कर्तव्यावर आनंद साजरा करावा वाटतो .
 पोशींदा राम श्याम (बैल)जोडीला सजवाव वाटत.
एक दिवस त्यांचा आनंदात जगाव वाटत..
का ? सुट्टी नाही या सणाला सरकार ला का प्रश्न विचारावा वाटतो..

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे प्रश्न

प्रश्न #Life

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

White साहेब तुमचे तीन हजार..
आमच्या गळ्याशी आले.!
बहीणीला तुमच्या जसे आयुष्यभराचे धन आले..!
तुमचे पैसे आले घराचे घरपण जसे बँकेत गेले..
साहेब तुमचे तीन हजार
आमच्या गळ्याशी आले..!
बहीण तुमची आता नावाच्या तुमच्या धमक्या देते..!
मुख्यमंञ्याची बहीण बहीण म्हणून गाव भर मिरवते..!
साहेब तुमचे ते तीन हजार..
आमच्या गळ्याशी आले..!
बहीण तुमची नुसती फोन वर राहते..
हीचे आले पैसे तिचे आले पैसे अस करू करू 
दिवस भर बोलत राहते..!
तुमचे तीन हजार..
आमच्या गळ्याची आले..!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे साहेब तीन हजार

साहेब तीन हजार #Quotes

407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

.....,,,,....

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
  वाटले नव्हते

वाटले नव्हते #Shayari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile