Nojoto: Largest Storytelling Platform
advvishakhaborka6501
  • 37Stories
  • 10Followers
  • 302Love
    24Views

Adv vishakha Borkar

  • Popular
  • Latest
  • Video
40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

घे गवसणी अवकाशी  
पंख  स्वप्नांचे लावुनी
लोट दूर  तिमिराला
घे क्षितीजाला पांघरुनी....

        ©️अँड. विशाखा समाधान बोरकर
......................................

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

हॅपी फादर्स डे 
 
फादर्स-डे च्या निमीत्ताने तो पुर्ण दिवस
 आपण स्टेटस ठेवण्यात घालवतो,
आणि बाप आपले आयुष्याचे स्टेटस
 बनवण्यासाठी अख्य आयुष्य घालवतो,
म्हणून केवळ एका दिवसाचा 
देखावा न करता आयुष्यभर 
त्याला इतकेच जपा.
    
    ©️अँड  विशाखा बोरकर

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

HappyFathersDay

लेकारासाठी आभाळाचा संघर्ष करणारा,काट्यावर चालून लेकरांची आयुष्याची वाट फुलवणार, काळजातून प्रेमाचा झरा वाहणारा,डोळे त्याचे स्वप्न लेकराची पाहणार,जगातील सर्वात मोठा महासागर,कोणत्याही शब्दात न सामावणारा म्हणजे बाप असतो!

©️ अँड. विशाखा समाधान बोरकर #happy fathers day

#Happy fathers day

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

Happy father's day 

बापाच्या हृदयात असंख्य वादळे 
हळूच लपवल्या जातात
डोळ्यातील आसवांना
रडणे माहितच नसते...
ते ठिगळाचे कपडे बदलण्यात 
अख्ख आयुष्य जाते त्याचं 
तो बाप माणुस रे राज्या 
डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते
©️अँड.विशाखा समाधान बोरकर #FathersDay
40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

Happy father's day
बापाच्या हृदयात असंख्य वादळे 
हळूच लपवल्या जातात
डोळ्यातील आसवांना
रडणे माहितच नसते...
ते ठिगळाचे कपडे बदलण्यात 
अख्ख आयुष्य जाते त्याचं 
तो बाप माणुस रे राज्या 
डोळे त्याचे पण स्वप्न तूझेच रे बघते

         ©️अँड.विशाखा समाधान बोरकर #father's day

#father's day

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही,जिथे थांबला तिथे डबके होते आणि ते पाणी पिण्या योग्य राहत नाही.असेच आयुष्याचे आपल्या जीवनात कधीच थांबु नये कुठल्याही परिस्थितीत फक्त वाहत जावे न थांबता !म्हणजे वाईट  क्षण जावुन आयुष्यात सुखाचा अथांग महासागर येईल,कधिच न थांबण्यासाठी.......
विशाखा 
............................................
 जिवन

जिवन

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही,जिथे थांबला तिथे डबके होते आणि ते पाणी पिण्या योग्य राहत नाही.असेच आयुष्याचे आपल्या जीवनात कधीच थांबु नये कुठल्याही परिस्थितीत फक्त वाहत जावे न थांबता !म्हणजे वाईट  क्षण जावुन आयुष्यात सुखाचा अथांग महासागर येईल,कधिच न थांबण्यासाठी.......
विशाखा 
............................................ जिवन

जिवन

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

सगळेच डे निघाले अलिकडे
आमचे लक्ष फक्त भाकरीकडे
रोजचा डे निघे आम्हा वणवण
शोध भाकरीचा तो चोहिकडे 

अॅड विशाखा बोरकर 
..............................................

40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

बाबा........,
तुमच्या कौतुकाची एक थाप हवी आहे
प्रेमळ स्पर्शाने दिलेली दाद हवी आहे
आठवांचा समुद्र हया डोळ्यात माझ्या 
बेटा शब्दाची पुन्हा हाक हवी आहे.....
अॅड.विशाखा समाधान बोरकर 
............................................................. #father
40c8678cd29196c5ae640a179cb9ae5e

Adv vishakha Borkar

तुझ्या गेल्याने भिमबा 
 आसमंत रडतो आहे
पाणावलेल्या डोळ्यांना
 तुझ्या परतण्याची वाट आहे... #babhima
loader
Home
Explore
Events
Notification
Profile