Nojoto: Largest Storytelling Platform
sainathbhojane1007
  • 35Stories
  • 151Followers
  • 345Love
    0Views

Sainath Bhojane

आपण कोणावर कितीही प्रेम करा.. पण त्याचं मन दुसर्यात असलं ना... तर तिथे आपली किमत #शून्य असते...

  • Popular
  • Latest
  • Video
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
.
काही कारणामुळे आश्रू
डोळ्यातून बाहेर येतात...ह्याचा अर्थ
तुम्ही अडचणीत आहात..
.
पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात ..........
ह्याचा अर्थ
तुम्ही प्रेमात आहात.... sai
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

किती गं प्रेम केलं तुझ्यावर, 
तरी पण सोडून मला गेलीस ना... 
तुझीच आहे म्हणता म्हणता, 
दुसर्याची तू झालीस ना।। sai
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

जेव्हा तुम्ही प्रेम करता, ....
 तेव्हा तुम्ही दुखावले जाता 

जेव्हा तुम्ही दुखावले जाता, .... 
तेव्हा तुम्ही द्वेष करता 

जेव्हा तुम्ही द्वेष करता, ....
तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता

जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ....
 तेव्हा तुम्ही मिस करायला लागता

आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, .... 
तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता sai
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.

तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. #विचार

4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

"प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस
प्रेयसी :- असे का ?
प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस" sai
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

कपाट आणि मन या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या पाहिजेत....कारण कपाटाला अडचण होते सामानाची
...आणि...
मनाला अडचण होते गैरसमजाची 
""हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात.....
अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली जातात....
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

#OpenPoetry ज्या मुलींना खुप Attitude असतो
ज्या मुली सरळ साध्या मुलांना किंमत देत नाहित..... ❤

शो बाज शायनींग मारणारी मुले त्यांना आवडतात,
अश्या मुली भविष्यात खुप रडतात कारण त्यांनी सरळमार्गी मुले नाकारलेली
असतात... ❤

आणि दिसायला सुंदर well personality शायनींग
मारणार्या,
मुलांकडे त्या बघत असतात,
शेवटी तिच मुले त्यांचा वापर करुन सोडुन देतात अणि तरीसुद्धा काही मुलींना अक्कल
येत नाही.....?

कारण त्यांना हिरो हवा असतो,
पण तो हिरो त्यांच्या व्यतिरीक्त अजुन किती
मुलींबरोबर मजा करत असतो ...
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

जे नशीबात नव्हते तेच मागीतले,


म्हणूनच कदाचीत


 माझे प्रेम अधूरे राहीले........?
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

#OpenPoetry जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या खुप
जवळच्या नात्यात असतो,
तेव्हा त्या व्यक्तीचे मँसेज वाचताना त्या
व्यक्तीचा आवाज आपल्या मनात ऐकु येतो.
4511fee4476d5db9421041a429b19902

Sainath Bhojane

कळत नाही इथे कोणाचं कोण होऊन जात .....
 
नको नको म्हणताना कधी कोणावर प्रेम 

होऊन जात .... sai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile