Nojoto: Largest Storytelling Platform
balajikale5264
  • 105Stories
  • 296Followers
  • 1.2KLove
    0Views

Balaji Kale

SIMPLE buT shaYari LOVer and KAVITA writer.... sometimes. Dancer....

  • Popular
  • Latest
  • Video
46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

ह्या लॉकडाउन मुले मुलींकडून प्रियकरांना बोल्ल जाणार ऐक वाक्य नष्ट होताना दिसत आहे..

माझ्यावर जरा पण प्रेम केल अशिल तर माझ्या लग्नाला येशील


 संदर्भ :::

नको बाबा कोरोना होईल
जय कोरोना
जय जय कोरोना it's bk thought

it's bk thought

9 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

मृत्यू म्हणाली हात वर करून
मी नव्हते आले,मला दोष देऊ नका it's bk poetry

it's bk poetry

7 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

आणतो सोबत सारा परिवार
हो मीच तो, माझच नाव रविवार it's bk poetry

it's bk poetry

9 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

//रिमझिम पाऊस आणि ती//

वातावरणाचा गारवा त्यात पाऊस रिमझिम..
तुझ्यासोबत चा दुरावा त्यात पाऊस रिमझिम..

स्वभाव पावसाचा तिच्यासारखा वाटतो
कधी पडतो रिमझिम कधी शहराने साचतो
तिची आठवण येते आणि मी गालातच हसतो
हसलेला चेहरा घेऊन मग अारश्याकडे जातो
पाहून आरश्यात मी माझाच चेहरा वाचतो

वाचलेला चेहरा माझ्यात अश्रू साठवते
ती नाही सोबत माझ्या मला हे आठवते

तरी पडताच राहतो उगा पाऊस रिमझिम
नको नको सा वाटतो मग हा पाऊस रिमझिम
नको नको सा वाटतो मग हा पाऊस रिमझिम it's bk poetry

it's bk poetry

8 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

काम झाल्यास फेकून देतात,अस हसून म्हंती.....
उसाच उदाहरण देणारी फाट्यावरची रसवंती.... it's bk poetry

it's bk poetry

11 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

तिची फोटो दाखवा मला हसू वाटत आहे...
त्या फुलाच्या संगतीला बसू वाटत आहे...

येवढ्या लाडाने तिने माझा रुसवा काढला
 मला पुन्हा तिच्यावर रुसू वाटत आहे... it's bk poetry

it's bk poetry

11 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

कस समजावू आता मी ह्या वेड्या  मनाला....
आठवण काढत आहे तिची क्षणा क्षणाला.... it's bk poetry

it's bk poetry

7 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

येवढ्या साऱ्या आठवणींचा कसा करू सांभाळ
मनात तर होतोय आता ऐका ठीनगीचाही जाळ

आता जोपर्यंत जगणार द्वेषच करणार मी
आपुलकीने राहण्याचा तो वेगळाच होता काळ it's bk poetry..

it's bk poetry..

9 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

पुन्हा ये माझ्यासमोर सखे तू अनोळखी बनून
परत मी नाव विचारतो, परत तू काम विचार it's bk poetry

it's bk poetry

15 Love

46a200655d582b18d0f372a2e2fc33d5

Balaji Kale

ऐक गोष्ट पाहिजे मला मागणी शिवाय..
तिने मिठीत घ्यावं मला परवानगी शिवाय.. it's bk poetry

it's bk poetry

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile