Nojoto: Largest Storytelling Platform
bhargavnale1806
  • 10Stories
  • 6Followers
  • 27Love
    189Views

Bhargav Nale

  • Popular
  • Latest
  • Video
4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

#💖
4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

#love
4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

love forever

love forever

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

वर्गात शिक्षक विचारतात की,
गाव आणि शहर यात काय फरक आहे.
एका मुलाने खूप सुंदर उत्तर दिले...,की इतकेच अंतर ,
गावांत गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत असतात
तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत असतात.
जीवनाचे कटू सत्य आहे सर...

अनाथ आश्रमात मुले भेटतात- "गरिबांची"
आणि 
वृद्धाश्रमात म्हतारी माणसं भेटतात- "श्रीमंतांची"

 👌💯या उत्तराला सलाम 💯👌

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

जीवन कोणता वाक्यप्रचार नाही, ते एक वरदान आहे 
तुहाला तुमची ओळख देणार.. ✌️ ✌️

✌️

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

उडणारी म्हातारी 😅

उडणारी म्हातारी 😅

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

असामान्य असं काही नसतं. ज्याला जस परवडेल तसा तो राहतो. 
पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. स्वतःच्या कुवतीप्रमाणे 
जो तो साधन निवडतो. ती गौण नसतात च. ती नाममात्र असतात. 
प्रश्न असतो तो भक्तिभावा चा !शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक 
शिर अर्पण करणारा लंकाधिपती असतो, तर तुळशीच्या पानावर दैवताला जिंकणारेही असतात. ✌

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

शब्दांचा व्याकणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेच ओझं झटकता येत, कारण पदवीपुरता त्या हॉलचा सबंध असतो. पण जगताना जेंव्हा शब्द झटकता येत नाहीत तेंव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो.. #सामर्थ्य जगण्याचं

#सामर्थ्य जगण्याचं

4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

 #loveforever
loader
Home
Explore
Events
Notification
Profile