Nojoto: Largest Storytelling Platform
ravindrarajdev7407
  • 11Stories
  • 15Followers
  • 118Love
    0Views

रवी राजदेव

𝐍𝐚𝐦𝐬𝐭𝐞 𝐍𝐨𝐣𝐨𝐭𝐨 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲 𝐒𝐮𝐩𝐨𝐫𝐭 🥰🙏 एक मराठी Nojoto क्रियटर____🪭🩷🙏 #😎🔥👑हम_अपने_अन्दाज_में_मस्त_है👑🔥😎जरूरी____थोड़ी__है😎_हर_किसी_को_पसंद_आजाये💝 #gifts #newfollwors #nojotoviral #sendmegift🔮🍟♣️✌️✌️

  • Popular
  • Latest
  • Video
49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व
की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती
पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक
दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे
खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले
खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात
की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच
आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म
जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांधल्या प्रमाणे
ते काहीही असो,
आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे
मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान

©रवी राजदेव #Thinking  loves quotes quotes on life Entrance examination good morning quotes inspirational quotes

#Thinking loves quotes quotes on life Entrance examination good morning quotes inspirational quotes

49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके

ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती

भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती

जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती

भव्य सारी जीवने अन्‌ भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे

’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे

- रवी🪶✍️

©रवी राजदेव #Thinking  good morning quotes loves quotes quotes on friendship thoughts about love failure love quotes

#Thinking good morning quotes loves quotes quotes on friendship thoughts about love failure love quotes

49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 💯

Good morning 🌄

©रवी राजदेव #love_shayari  motivational thoughts images motivational thoughts in hindi motivational thoughts in marathi Entrance examination motivational thoughts

#love_shayari motivational thoughts images motivational thoughts in hindi motivational thoughts in marathi Entrance examination motivational thoughts #Motivational

49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!! 🐣🕊❤

©रवी राजदेव #sad_quotes  inspirational quotes quotes on friendship love quotes Extraterrestrial life very sad love quotes in hindi

#sad_quotes inspirational quotes quotes on friendship love quotes Extraterrestrial life very sad love quotes in hindi

49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White कर्मावर आणि प्रामाणिकपणावर  विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही..💯🙏
|| श्री स्वामी समर्थ || 🪐🌸

©रवी राजदेव #Thinking
49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White एक आस आहेस तू 
जीवनातील एक भाग तू 
माझ्या मनाचा अभाग आहेस तू
जीवनातील प्रेमभाव तू 
मला मिळालेला पुरस्कार आहेस तू 
मला लागणारी तहान आहेस तू ....आई 
❤️🤱

©रवी राजदेव #Thinking  loves quotes life quotes life quotes in hindi quotes motivational quotes in hindi

#Thinking loves quotes life quotes life quotes in hindi quotes motivational quotes in hindi

49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White शुभ सकाळ मित्रांनो..श्रद्धा सगळ्यांवर पण विश्वास माझ्या स्वामी वरच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🙏

©रवी राजदेव #shreeswamisamarth #Swami #Nojoto #nojotopost #viralpost #trending  #foryoupage #swamisamarth
49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

White Shree swami samarth

©Ravindra Rajdev #Thinking
49753f56e0a35c8fa07caebf863b21ba

रवी राजदेव

loader
Home
Explore
Events
Notification
Profile