Nojoto: Largest Storytelling Platform
shivanichavan4425
  • 6Stories
  • 4Followers
  • 24Love
    0Views

शिवकन्या....

  • Popular
  • Latest
  • Video
4b6ad4be61407d3572e4789b0325d725

शिवकन्या....

आपल्याकडे  देशी केळी🍌 योग्य दरात मिळेल.. चांदणी चौक रहिमतपूर....
प्रोप्रा : संदिप चव्हाण... 🔥🔥

🔥🔥

4b6ad4be61407d3572e4789b0325d725

शिवकन्या....

आपल्याकडे केळी🍌🍌 योग्य दरात मिळेल..... चांदणी चौक रहिमतपूर..
प्रोप्रा : संदिप चव्हाण..
मो नंबर:93253 80374 #Hope 🤗

#Hope 🤗

4b6ad4be61407d3572e4789b0325d725

शिवकन्या....

आपल्याकडे तरकरी योग्य दरात मिळेल पच्चास तोला फॉर्म हाऊस चांदणी चौक रहिमतपूर....
मो नंबर:99758 69053
         93253 80374 #Hope 🤗

#Hope 🤗

4b6ad4be61407d3572e4789b0325d725

शिवकन्या....

आपल्या कृपाशीर्वादाने आमच्या वास्तूला 
आज एक वर्ष पुर्ण झाले आहे ,
अशाच प्रकारे आपल्या  सदिच्छा आणि 
प्रेम आमच्या सोबत असुद्यात.... #Success 🔥🔥

#Success 🔥🔥

4b6ad4be61407d3572e4789b0325d725

शिवकन्या....

मीच माझी रक्षक......           
         आज मराठी नववर्ष पण ,काही तरी चुकल्यासारखं वाटतं आहे. आताची परिस्थिती बघुन कोणताच सण साजरा करण्याची इच्छा नाहीये, पण मला एवढच वाटतं आहे की ,आज आपण आपल्या दारात गुढी उभारून देवाला एकच प्रार्थना करा की, मी त्या प्रत्येक व्यक्तीचा ऋणी आहे जो संपुर्ण समाजासाठी रोडवर अन् दवाखान्यात २४ तास उभा आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा आभारी आहे जो आपल्या परिवाराला सोडून जनतेसाठी झगडत आहे ,मग ते मंत्री असोत ,डॉक्टर असोत का आपले पोलिस असोत. आपल्यावर आलेला हा धोका (Covid 19) लवकरच दुर होणार आहे ह्यासाठी मी स्वतः हून प्रयत्न करणार. मी माझी रक्षक होणार.....
                                                  _शिवानी चव्हाण.. गुढीपाडवा संदेश, आजाची भारताची परिस्थिती पाहून.

गुढीपाडवा संदेश, आजाची भारताची परिस्थिती पाहून.

4b6ad4be61407d3572e4789b0325d725

शिवकन्या....

साद "ती"... ची

तु घराची 'शान' आहेस
संपुर्ण समाजाचा 'मान' आहेस....
तुच आहेस 'जगतजननी'
सर्व असुरांचा ह्वास करणे हेच आहे तुझ्या मनी....
मग कशाची वाट पाहत आहेस
घे हातात न्यायाची तलवार अन् दाखवून दे जगास 
तूच दुर्गा अन् तूच काली  आहेस.. 
आत्ताच्या काळात भीतीने जगून चालत नाही
नराधमाच्या त्रासाला घाबरून जगता येत नाही.....
नवीन निर्भया, असिफा अन् प्रियांका नको आहेत
ताठ मानेने जगणाऱ्या "जिजाऊंच्या" लेकी पाहिजे आहेत...
                                                 ....शिवानी चव्हाण. महिला दिवस...

महिला दिवस...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile