Nojoto: Largest Storytelling Platform
dikshabhosle9329
  • 16Stories
  • 18Followers
  • 154Love
    5.0KViews

Diksha Gaikwad patil

  • Popular
  • Latest
  • Video
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

प्रेमात
हरलात म्हणून
स्वतःला दोष देत
बसू नका
कदाचित देवाने
त्यापेक्षाही
चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या
नशिबात लिहून ठेवली
असेल..!

©Diksha Gaikwad patil
  #Quotes#motivational
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

जगा इतकं
की आयुष्य कमी पडेल
हसा इतकं
की आनंद कमी पडेल ...
काही मिळालं
तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतकं करा
की परमेश्वराला देणं
भाग पाडेल...!

©Diksha Gaikwad patil
  #motivational#quotes

motivationalquotes

4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

सुखाला
कितीही विनवण्या
केल्या
तरी सुख
 लवकर घरात येत नाही
आणि दुःखात दरवाजा 
बंद केला
तरी ते खिडकीतून 
आल्याशिवाय राहत 
नाही !

©Diksha Gaikwad patil
  #quaotes #motavitonal
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

माझ्या मनात
खूप दुःख आहे
पण माझ्यामुळे त्रास नको म्हणून मी कोणाला
काही सांगत नाही....
आणि या जगात मला समजून घेईल असे
देवाने कोणाला बनवलं नाही....!

©Diksha Gaikwad patil
  #SunSet
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

जिन्हे सपने देखना अच्छा लगता है,
उन्हे रात छोटी लगती है|
और जिन्हे सपने पुरे करना 
अच्छा लगता है
उन्हे दिन छोटा लगता है|

©Diksha Gaikwad patil
  #ManKeUjaale #Motivational #Quote

ManKeUjaale Motivational Quote

4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

कोणताही
खेळ खेळा 
पण एखाद्याच्या शुद्ध
भावणेसोबत कधीच
खेळू नका
कारण मनाची तळमळ
कधी कुठे
आणि कशी लागेल
कोणालाच
सांगता येत नसतं!

©Diksha Gaikwad patil
  #standAlone #motavitonal #Quotes
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

जिंदगी मे समय की किंमत
ऊस अखबार से पूछो
जो सुबह चाय के साथ होता है,
वही रात मे रद्दी हो जाता है |
जिंदगी मे जो हासिल करना है,
उसे वक्त पर हासिल करो |
क्योकि जिंदगी मौके कम
और अफसोस ज्यादा देती है|

©Diksha Gaikwad patil
  #Tea #Quotes#motivation
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे.
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याला ठाऊक नसतं.
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही
कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका
वेगळी असते.

©Diksha Gaikwad patil
  #intezar #motavitonal #Quotes 
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

समाजामध्ये
सावध राहायचं
असेल 
तर जवळच्या
लोकांपासून सावध
रहा!

©Diksha Gaikwad patil
  #City
4bc592c1f913d8ca96469bd4633ae954

Diksha Gaikwad patil

समजणं
आणि समजून घेणं
यात फरक असतो
समजण्यासाठी
बुध्दी लागते
आणि 
समजून घेण्यासाठी
मनाचं मोठेपण!

©Diksha Gaikwad patil
loader
Home
Explore
Events
Notification
Profile