Nojoto: Largest Storytelling Platform
prajucreation7785
  • 5Stories
  • 13Followers
  • 21Love
    0Views

praju creation

  • Popular
  • Latest
  • Video
4c5cc2ec6603d7667585f6732347ab1a

praju creation

books build a  life📖 book

book #Quote

4 Love

4c5cc2ec6603d7667585f6732347ab1a

praju creation

spread ur own light🔥

4 Love

4c5cc2ec6603d7667585f6732347ab1a

praju creation

👉तु खुद के  खोज  मे निकल  समय ⏳को तेरी  तलाश है motivation

motivation

5 Love

4c5cc2ec6603d7667585f6732347ab1a

praju creation

📖पुस्तक 📖
आज या पुस्तकाची साथ मज भेटली 
जिंकण्याची मज नवी उर्मी आज दाटली।।धृ।।
 स्वप्नांचा नवा खजिना  मज भेटला
स्वप्नांच्या त्या  दुनियेत वाट नवी गवसली 
नवनवीन संकल्पनाची स्पुर्ती मज भेटली ॥१॥
रंग नवे या  निसर्गाचे या पुस्तकांनी दाखविले 
प्राण्यांतील मुके शब्द मला ऐकविले
स्वप्न मोठे मला उद्याचे या पुस्तकांनी दाखविले ॥२॥
नवनवीन पक्षी  बघण्याचा ध्यास मज लागला 
कल्पनेच्या  सागरात किनारा  नवा गवसला 
कितीतरी असाध्य गोष्टी सहजरीत्या  गाठल्या
उंच उंच पर्वताचे  शिखर  जनू दिसले 
त्या शिखरावर चढण्याची उर्मी जनू दाटली 
शब्दाच्या त्या  गावात वाट नवी  भेटली ॥३॥
आवाज त्या मुक्या माणसांचे कानी मी ऐकले 
आंधळ्याची दृष्टी व्हावे  असे ही वाटले
कर्तव्याच्या या गावी  कर्माची साथ मज लाभली॥५॥
गायनांच्या त्या  विणांचे तार नवे छेडविले
जगण्याचा एक नवीन मार्ग मज दाखविला
आज  या पुस्तकाची साथ मज भेटली 
जिंकण्याची मज नवी उर्मी  आज दाटली ॥६॥ 📖✒📖

📖✒📖

5 Love

4c5cc2ec6603d7667585f6732347ab1a

praju creation

🌿life is a intresting story read📖 with interest💚 ✒#just write

✒just write #Quote

3 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile