Nojoto: Largest Storytelling Platform
vickyrajuttamlat8840
  • 14Stories
  • 9Followers
  • 17Love
    0Views

Vickyraj UttamLata Kedare

  • Popular
  • Latest
  • Video
4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

suno wo bekhabar
hua humpe ye kaisa asar
dube rahe bs apke hi khayalo me,,
chahiye bus abhi hath apka hathome,,

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

संपवून सगळं आता माझा मीच उरलोय ,,
श्वास गुदमरतोय तरीही जगण्याचं ठरवलंय 
तुझ्यासाठी नव्हे विचार तो फक्त परिवाचा,,,

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

विकिराज केदारे..

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

पोहचण्याचा प्रयत्न माझा तुझ्या मनापर्यंत,
फोल ठरला विश्वास माझा,,नाही ठाव लागला तुझ्या भावनांचा

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

मन हेलावतं काळजीने पण नाही परिणाम होत तुझ्यावर त्याचा,,
थकलो आता समजावून तुला आता मी ही विषय सोडला काही समजून घेण्याचा,,,

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

मी गुंतवल होत मन माझ्या एकांताच्या दुनियेत,,
नव्हती भासत गरज कुणाच्या आधाराची
आता पुन्हा त्याच वाटेवर पाउले माझी ,
नाही उरला इथे कुणीही जिव्हाळ्याचा,,,

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

नकळत गुन्हा झाला,,तुला आपलं मानलं , देशील हृदयात थोडी जागा होतं कुठेतरी वाटलं,,
सगळं विस्कटलं ,,,तुझ्या मनात हेच आलं ना,,
इथे आपला नाही आपला होत कसा विश्वास ठेवावा परक्याचा

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

नातं जपायचं होत ,सोबत तुला द्यायची होती ,पण आता सगळं धूसर माझ्यासाठी ,,,
आता विचार फक्त आयुष्याचा

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

संपवून तू सगळं गेली,,पण आपल्यात होत तरी काय 
काही सुरू होण्यापूर्वीच हात मोकळा सोडून गेली
स्वतःसाठी नव्हे,केला विचार इतरांचा,,,

4ccc096d79ef0652de620b865cc5fa25

Vickyraj UttamLata Kedare

संपवून सगळं आता माझा मीच उरलोय ,,
श्वास गुदमरतोय तरीही जगण्याचं ठरवलंय 
तुझ्यासाठी नव्हे विचार तो फक्त परिवाचा,,,

loader
Home
Explore
Events
Notification
Profile