Nojoto: Largest Storytelling Platform
sakshikale7640
  • 18Stories
  • 5Followers
  • 156Love
    701Views

Sakshi Kale

  • Popular
  • Latest
  • Video
4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

हरवुन स्वतः स या प्रश्नांच्या वादळात
मी सारखेच मला शोधत आहे
गवसेल नव्याने आज काही
मनास माझ्या वदवते आहे
सुख दुःख सारे हे माझेच  आहे
पण तरीही नेमके मन माझे अबोल आहे 
खुणावत प्रत्येक दिवस माझा मलाच सांगतो आहे,
बोलका हा दिवस माझा ,
नेमकी अबोलच का रात्र आहे
आणि पुन्हा नव्याने मन माझे मलाच सांगते आहे 
आयुष्य नावाच्या प्रवासातील प्रत्येक यश अपयश सारे काही तुझेच आहे

©Sakshi Kale
  #traintrack
4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

One Thought is come in my mind
is it really no one is mine
Immediately mind replies me
Don't worry time is always be yours mine

©Sakshi Kale
  #sunlight
4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

कसे ना आज तिच्या प्रत्येक रूपाच गोड-कौतुक केल जाईल
आणि पुन्हा नव्याने उद्या तिच्या चुकांचा पाढा हा वाचला जाईल
एक दिवस खुश ठेवून यांचा दिखावा साजरा केला जातो
गरज असते ती ला फक्त आयुष्यभर समजून घेण्याची हेच नेमके कसे आपण विसरून जातो
सध्याच्या धावत्या जगात कधी परिस्थिती कधी इतरांमुळे निर्माण झालेल्या समस्या पाहून डगमगून तु जाऊ नको
संकटाच्या वादळात मात्र तु स्वतःअस्तित्वाला कधीच गमावु नकोस
असंख्य अशा wishesआणि काही gifts ने मात्र भारावून तु जाऊ नकोस
आणि हे सारे काही फक्त आजच्या पुरतं च हि सत्य स्थिती विसरू नकोस
आज एकच सदिच्छा आहे तुझ्या प्रति मनी की,
करतेस प्रत्येक रूपाने ते नातं तू पूर्ण
फक्त काही उणिवांमुळे तू राहू नको अपूर्ण

©Sakshi Kale
  #womeninternational Wishing You Happy Women's Day

#womeninternational Wishing You Happy Women's Day #Poetry

4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale


आज जरी वेळ माझी नसली तरी उद्याचा दिवस माझा नक्की असेल
तेव्हा मात्र आजचा दिवस माझा नव्हता म्हणून अशी खंतही माझ्या मनी असेल
आणि शेवटी प्रयत्नांनी वेळेला हरवुन केलेली मात माझाच विजय असेल.
-साक्षी काळे 🤩

©Sakshi Kale
  #sadak Reality of life ❤️

#sadak Reality of life ❤️ #Life

4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

आजकाल या आयुष्याचे 
 गणित च माझे कोलमडले आहे कारण
वेळेने आणि वेळेसोबत माणसांनीच मला सारे काही शिकवलं आहे 🙃💯

©Sakshi Kale
   Reality of life 💯❤️

Reality of life 💯❤️ #Quotes

4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

सर्व सुरळीत असुनही मन कधी कधी उदास का आहे?
हा अनुत्तरित प्रश्न सारखाच माझ्या मनाला छळतो आहे
नेमकी कुठे आणि काय चुकते आहे हेच मला कळत नाही
आणि प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेणे मला कसंच का जमत नाही
मग मात्र ह्या असंख्य प्रश्नांनी निर्माण झालेल्या वादळात मन मात्र अस्थिर होऊन जाते
आणि मी मग या अस्थिरतेच्या वादळात नकळत स्वतःला हरवून जाते
हरवून स्वतःला या वादळात मग हे असेच का? तसेच का नाही? या प्रश्नांशी संवाद करू लागते
तत्परतेने मन मात्र लगेच प्रत्युरात म्हणते की,जे काही आहे जसे आहे यातच खुश रहावे लागते
अंत मध्ये एक गोष्ट कळून चुकते की,
मनाचा मेळ, विचारांचा पसारा हा माझा मलाच आवरायचा आहे
आणि सुरु असलेला खेळ सुध्दा शेवटी मला स्वतःला च सावरायचा आहे

©Sakshi Kale
  #chaand
4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

ना ओढ कसली,ना अट्टाहास कसला
ना शोध कसला,ना हव्यास कसला
रोज बदलणारा आयुष्याचा नेमका तरी हा खेळ कसला?
पण शोध स्व अस्तित्वाचा सध्या तरी सुरू आहे ,कारण इतरांनी नाही तर स्वतः स्वतःला समजुन घेण्याची हिच तर खरी वेळ आहे.

©Sakshi Kale #intezar quotes of own life 🙃❤️

#intezar quotes of own life 🙃❤️

4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

माना कि खूब खामियां और कुछ गलतियां होंगी मेरी ,
पर तुम तो शायद उसे सुलझा पातें।
क्यूंकि केहते थें, तुम प्यार हें मुझसे तो  प्यार में मेरे इतना तो मेरे लिए कर पातें।
और कहते हो तुम हम भी कुछ र्शम से बदल जाते, नहीं तो सिर्फ पिघल तो जातें।
दिल तो पिघल हीं जाता है हर छोटी-बड़ी बातों से,

और आखिर इन्सान हीं बदल जाता है दिल पें लगी खूब सारी बातों से।
आखिर माना किं सारी गलतियां मेरी होगीं,
पर  फिर भी सारीं गलतियां सुलझ गई होती 
शायद उसे सुलझाने किं तुमने जरूरत समझी होतीं।

©Sakshi Kale
  #think
4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

  माना कि तुम मेरी हर बात समझते हो।
पर कभी कभी लगता है कि बात तो समझतेहो, पर मुझे  क्यूं नहीं ।
क्यूंकि शाय़द समझते तुम,
तो मेरे अल्फ़ाज़ और जज़्बात बिना कुछ कहें बहुत अच्छे से समझ लेते तुम
खैर जाने दो, तुम भी दिल रखते हो और हर हालात समझते हो।
और मैं भी दिल रखती हूं, पर उसमें सारे जज़्बात और कुछ अनकही बातें रखती हूं।

©Sakshi Kale
  #sadquotes
4fbcbe611770eab3fce07916c5eff6a7

Sakshi Kale

आपण अशा देशात राहतो तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुकोडबील साठी राजीनामा दिला स्त्रियांना समान हक्क मिळवून दिले, प्रसुती रजा मंजूर, तसेच पोटगी सारखे समान हक्क मिळवून दिले आणि मुख्य म्हणजे स्त्री यांना मत मांडण्याचा अधिकार कायद्याच्या रुपात दिला 
तरीही आज काही महिलावर्ग असे म्हणतांना दिसून येतो की,आज तुमच्या बाबासाहेबांचे काहीतरी आहे ना?😞

©Sakshi Kale
loader
Home
Explore
Events
Notification
Profile