Nojoto: Largest Storytelling Platform
vidyadabhole2276
  • 18Stories
  • 52Followers
  • 244Love
    0Views

vidya dabhole

believe ,achive, success🌷💯

  • Popular
  • Latest
  • Video
50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

 true lines

true lines #nojotophoto

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

 sunset
50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

नाही आहे रे बाई म्हणुन जगणं सोपं 
सांगाव लागतय घसा ओरडून जगाला
अरे!! बाई  म्हणजे खेळणं नव्हे
 तिलाही भावना आहेत  .
तिच्याकडे ही आहे सुंदर  मन
विचार करा रे तिचा  तुम्ही
बंद करा तुमच्या  शरीराला भेदणार्या नजरा. नाही आहे रे बाई म्हणुन जगणं सोपं 
सांगाव लागतय घसा ओरडून जगाला
अरे!! बाई  म्हणजे खेळणं नव्हे
 तिलाही भावना आहेत  .
तिच्याकडे ही आहे सुंदर  मन
विचार करा रे तिचा  तुम्ही
बंद करा तुमच्या  शरीराला भेदणार्या नजरा.

नाही आहे रे बाई म्हणुन जगणं सोपं सांगाव लागतय घसा ओरडून जगाला अरे!! बाई म्हणजे खेळणं नव्हे तिलाही भावना आहेत . तिच्याकडे ही आहे सुंदर मन विचार करा रे तिचा तुम्ही बंद करा तुमच्या शरीराला भेदणार्या नजरा.

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

ओसाड  मन कोरड घशाची  
साथ दुख:ची धारा अश्रूंची 
डुईवर अपयशाच ओझ 
मज साथ ना कोणाची 
एकटा च जीव एक एकटी मी ...... 

कंठ त्रासलेला मन विखुरलेल 
एक एकटी  आयुष्यच्या वळणावर 
सोबत तुझा मी   म्हणत वाळुत लोटले 
मज साथ ना कोणाची 
एकटा च जीव एक एकटी मी .....

                     🙏🐍Vidya dabhole🐍 ओसाड  मन कोरड घशाची  
साथ दुख:ची धारा अश्रूंची 
डुईवर अपयशाच ओझ 
मज साथ ना कोणाची 
एकटा च जीव एक एकटी मी ...... 

कंठ त्रासलेला मन विखुरलेल 
एक एकटी  आयुष्यच्या वळणावर

ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल एक एकटी आयुष्यच्या वळणावर

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

वाद म्हणजे काय असते रे
तुझं माझं नात असते रे
रुसवा फुगवा काय असतो रे
तुझ्या माझ्यातला अलडपणा असतो रे
एकमेकांना समजावण म्हणजे काय असते रे
तुझ्या माझ्यातल प्रेम  असते रे
शेवटी काय तू कोण  मी कोण  रे
दोन शरीर आणि एक ह्रदय रे...
                                    🐍Vidya Dabhole🐍❣ relationship understanding 💯♥️

relationship understanding 💯♥️

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

नात तुझ नी माझ 
ओढ तुझी  नी माझी 

प्रेम तुझ नी  माझ 
सोबत तुझी नी माझी 

 हळद तुझी नी माझी 
 सोहळा तुझा नी  माझा 

स्पर्श  तुझा नी  माझा 
भाव तुझे नी  माझे 

 नातलग  तुझे नी  माझे
संसार तुझा नी  माझ 

दुःख तुझ नी माझ 
वेदना तुझा नी माझ 

 आनंद तुझा नी  माझा 
 बोल तुझे नी माझे 

  ना तड जोड तुझी नी  माझी 
  ना तोड   तुझा नी माझ्या नात्याला 
 
नात  म्हणजे नात असत 
कुठल्या कवितेची जोड नसते
मनामध्ये  भाव असतो...
 
                                       Poem written by          
                                   🐍Vidya Dabhole🐍 my 1st marathi poem ..... guys support me share follow and like my post  🙏💯✅

my 1st marathi poem ..... guys support me share follow and like my post 🙏💯✅

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

एक मिनट देर से आने से अछ्छा है तीन घंटे पहले आएं.
 -- 💯🤞 need ur support plz follow and like my post

💯🤞 need ur support plz follow and like my post

50da5285f360a86aba05ec2122931056

vidya dabhole

जब जब इन्सान परेशान हो जाते है,
काफी हद तक इन्सान हो जाते है | true lines 💯like share and follow me .

true lines 💯like share and follow me .

loader
Home
Explore
Events
Notification
Profile