Nojoto: Largest Storytelling Platform
vikalpdongre4463
  • 25Stories
  • 200Followers
  • 350Love
    0Views

Vikalp Dongre

  • Popular
  • Latest
  • Video
50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

हरविले आज मी भान जसे 
का पाहिले मी तुझ असे..
ओढ मना बस तुझीच लागे
शोधू  कसे मी तुझ सखे..।

(शब्द काही तुझे काही माझे) शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

एकटेपणाचे हे जीव घेणे तट 
तू आता भराभर ढासळून टाक 
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी 
फाटलेल्या आभाळाला 
टाके घालून सांधण्यासाठी 
कारण 
आता मी माझ्याकडचा रस्ता 
झाडून पुसून साफ केला आहे 
तुझ्या पायातल्या 
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी 

(प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

नैराश्याचे अटॅक्स येतात,
प्रेमाचेही येतात..
ती दोन स्वतंत्र माणसं आहेत..
तुमच्यापाशी येण्याआधी
ते तुमची परवानगी घेत नाहीत
तुमच्याशी बोलत नाहीत.
ते नुसतेच येतात..
मन मानेल तितके दिवस राहतात
हवं तेव्हा निघून जातात!

मी दोघांमुळेही हलत नाही
दोघांनाही धरून ठेवत नाही
दोघांशीही बोलत नाही
हल्ली,
मी दोघांशीही
प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतेय!

- स्पृहा शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

ती आपली जन्मस्थळ...
ती आपली विद्याघर...

ती सहन करते, ती प्रेम करते,
 ती पुढाकार घेते, ती विश्वास ठेवते,
 ती पाठीशी असते, ती खंबीर असते...

ती आहे म्हणून सर्वस्व आहे......

जागतिक मातृत्व
 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...।

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

🙏 नमस्कार 🙏

मी आपणास विसरलो नाही
 आपली आठवण येण्याचं कारण म्हणजे
 आपल्यातलं विश्वासाचं नातं.
 जगात उद्भवलेल्या या भयानक संकटातून 
आपण लवकरच बाहेर येऊ, पण तोपर्यंत
 आपण व आपला परिवार सुरक्षित राहावा,
 ही ईश्वरचरणी प्रार्थना!

 योग्य ती काळजी घ्या,
 सुरक्षित रहा.

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन
के जिसके बादलोकी पालखी उडा रहा पवन
दिशाये देखो रंगभरी चमक रही उमंग भरी
ये किस्ने फुल फुल पे कीया शृंगार है
ये कौन चित्रकार आहे ये कौन चित्रकार है


विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

बाबा तुमच्या पदस्पर्शाने नटलेली दीक्षाभूमी
आज पुन्हा निळ्या शालूत नटली
बुद्धाच्या धम्माच्या साज चढवून,
पुन्हा सजली धजली
आजच्या धम्म परवर्तनाने निळा झालाय
पक्ष्यांचाहि थवा 
अन चंद्राची चांदणीहि अवनी येऊन 
आकाशाला म्हणतोय
आम्हाला बुद्ध हवा......! 

     विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

2 Years of Nojoto पथ अटल-मन अटल 
है दूरगामी भविष्य अटल,
तू गया नही अभि कही 
तू था अटल तू है अटल।। 


             विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

ना आदि ना अंत है उसका...
वो सबका ना ईनका उनका ...
वही शुन्य है, वही ईकाय...
जिसके भितर बसा शिवाय..... 

(शब्द काही तुझे काही माझे)

           विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

50f7b3aa42224d4c6917befcdf60475b

Vikalp Dongre

आज पुन्हा तीची आठवण आली 
का
कारण आज पुन्हा ढग 
दाटून आले

(शब्द काही तुझे काही माझे)


विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

शब्द काही तुझे काही माझे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile