Nojoto: Largest Storytelling Platform
madhavi8533
  • 14Stories
  • 110Followers
  • 257Love
    0Views

Madhavi तुळसकर

  • Popular
  • Latest
  • Video
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

 बदललास तुपण

बदललास तुपण

5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

का सोडून जातात ते लोक ज्यांना आपण आपल्या आयुष्यातून गमावून बसायला घाबरत असतो...
😥😭
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

अपने दर्द छुपाने के लिए अक्सर लोग जादा मुस्कराया करते हे॥
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

जो शिकायतें नहि करते
दर्द उन्हें भि होता हे। 👈
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

डोळ्यांनाही कळु नाही दिले..
इतक्या शांतपणे 
"मन"
आज रडलं...
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

प्रेम.
 ही एक अशी भावना आहे..
.कुणाला कळुन न कळलेली...,कुणाला पहिल्याच भेटित उलघडलेली..👨‍❤️‍💋‍👨.,तर कुणी आयुष्यभर मनातच लपवलेली...,कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..तर कुणाची तरी गंमत झालेली...,कुणाचे आयुष्य उभारणारी..,तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी...😢
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

आठवणी तर खुप असतात...
कालांतराने त्या सरून जातात...
तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात...
जे हृदयात घर करून राहतात
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

कोण म्हणत शब्दांनीच मन दुखावलं जातं...कधी कधी तुझा अबोलपणा सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आणतं...
5433d5f0804f1565b42d16fb98ef8a9a

Madhavi तुळसकर

वाट होती माझी -तुझी 

जरी वेगळी

सोबतीची तरी आस

 सांग का लागली 😍

😍

loader
Home
Explore
Events
Notification
Profile