Nojoto: Largest Storytelling Platform
poojanavale2109
  • 13Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

Pooja Navale

  • Popular
  • Latest
  • Video
5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

कितने हसीन होते है कुछ सपने 
             क्योंकी वो अपने होते है 
मंजिल तो  वही रुक जाती है 
         जब वही टुटते है वो सपने 
जो अपनोने ही तोडे होते है 
     वो जिंदगीभर याद रहते है 
 सपने तो टूट्रने के लिये होते है

सपने तो टूट्रने के लिये होते है

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

दिवाळीचा आनंद लुटायचा असेल तर 
               कुणातरी गरीब व्यक्तीला थोडस प्रेम 
म्हणून गोड फराळाचं पाकीट अन 
      त्याच्या लहान मुलांना थोडेसे नवीन कपडे 
           घेण्यासाठी पैसे द्या अन तेंव्हा 
                त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा 
          दिवाळीचा फ़राळ सुद्धा गोड लागेल 
                अन तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अन 
                    समाधान तुम्हाला खरी दिवाळीची 
                         गोड भेट असेल  दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला असतो

दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद लपलेला असतो

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale


कशाला बाळगतो तू उद्याची भीती 
             कशाला मोडतो तू जपलेली नाती 
                   कशाला करतो तू आयुष्याची माती 
तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत 
           खूप काही सक्षम अदृश्य शक्ती 
                    तुला दिसत नाहीत अजुन ती 
                            आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती 
                            त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती 
                             कर तू त्यांची मनापासून भक्ती 
                 जन्मभर काहीच कमी पडणार नाही 
                 हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती  आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

जीवनाचा आनंद लुटण्यासाठी 
           जगण्याचा मोह सुटला पाहिजे 
कधी यश तर कधी अपयश येणारच 
       हे गृहीत धरूनच वागले पाहिजे 
                        नेहमी हार होते म्हणून कधीच 
                        प्रयत्न करणे सोडायला नाही पाहिजे 

सुखी जीवनाचे सूत्र काहीका असेना 
दुःखाला कधी विसरायला नाही पाहिजे %$%$ जीवनात आनंद कशात आहे

जीवनात आनंद कशात आहे

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

कुछ लम्हे ऐसे होते है की 
         भूलनेसे भी नहीं भुला सकते है हम 

     जिनकी  याद दाश ही चली गाई हो 
        वोह क्या जाने भूलने का दर्द क्या होता है 

               वही होता है दर्द की इस महफिल मे शायद 
                    कुछ याद होकर भी भूलने का नाटक             
                              करते है खुशनसिब लोग — % &— % & कुछ लम्हे ऐसे भी

कुछ लम्हे ऐसे भी

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं असत 
          कधी आपण मोठ्यांकडून खूप काही शिकतो 
तर लहानांकडून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं असत 
      कधी कधी ते सुद्धा आपल्याला  नकळत 
          मोलाचा संदेश देऊन जातात 
जो आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो  लहानांकडूनही शिकावं काहीतरी %$%$$

लहानांकडूनही शिकावं काहीतरी %$%$$

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

चांगुलपणा हा प्रत्येकाच्या ह्रिदयात 
              दडलेला असतो 
                    पण तो मनातून ओठावर यायला 
              ते काम फक्त थोर व्यक्तींच
मला वाटते जसे तुम्ही 
                 हो ना 
खरंच असं वाटत असेल तर 
           घ्या मग देवाचं नाव 
अन म्हणा फक्त 
           शुभ रात्री %$%$ चांगुलपणा हा खरा दागिना आहे %$%$

चांगुलपणा हा खरा दागिना आहे %$%$

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

Minimum requirements

              &

                        Maximum adjustments 


                  This is Real Life 


                                          &

It is Successful Achivement Succes of life

Succes of life

0 Love

5aee5aee22c513599adc5a268a3f8847

Pooja Navale

या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

क्षमा करावी मनापासून

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile