Nojoto: Largest Storytelling Platform
vishalbagate2460
  • 24Stories
  • 90Followers
  • 137Love
    7.3KViews

VISH

मी कवितेत जिवन जगतो.. कविताच माझी सर्वस्व आहे..

  • Popular
  • Latest
  • Video
5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

कविता माझी.......!!

कविता माझी.......!!

565 Views

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

सारी दुनीया गप्प का झाली?

सारी दुनीया गप्प का झाली?

86 Views

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

जब से 
खुद से 
तुने जुदा 
     कर दिया..!! 
खुद की 
  तलाश में 
दरबदर 
     भटकता हुँ..!!
✍🏻विष

6 Love

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

ऐ चांद..!!
 मैं तेरा इंतजार क्यों करु 
तेरा हमशक्ल छत पर जो खडा है!!
✍🏻विष Eid Mubarak

Eid Mubarak

7 Love

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

प्रेमाने पहातोय तुझा
 अभिनय फसवा 
मिठीत‌ ये जरा 
दुर घालुन रुसवा 

✍🏻विष

7 Love

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

तुझ्या केसात मोगरा 
माळायचा राहुनच गेला ..

✍🏻विष

9 Love

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

माझ्या प्रेमाला 
तराजुत मापल तु
 माझं प्रेम स्वप्नाच्या 
बाजारात विकल तु 
तुझ्या ‌स्वप्नांशी माझ्या 
प्रेमाची किंमत ठरवुनि
कवडीमोल मज लेखल तु 
✍🏻विष
5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

मार्ग सरळ होता.. पण तुच वळणवाट शोधलीस !!!

8 Love

5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

मी श्वासावरीही नाव तुझे कोरले
डोळ्यात मी स्वप्न तुझेच  भरले
तुला काय याची खंत वाटते
भरवस्याचा धागा रेशीम वाटते

झेप माझी थेट गगनाला पोहोचली
तुझ्या पंखाची पिसारे खोचली
तराही तुला माझी कुटनिती वाटते
न परत फिरण्याची भिती वाटते

माझ्या हृदयावरी तुझीच स्वाक्षरी
कानामनात घुमती शब्द सोनेरी
 प्रेमाची  कमजोर भिंत वाटते
दगाबाजीने माझ्या चिंतित वाटते

जोवरती जीवात जीव राहिल 
तोवरती तुलाच लिहीत राहिल
शब्दाची माझ्या तु मजबुती वाटते
ही सुध्दा तुला कावेबाजी वाटते

न मिळो मन न तनास तन 
न मिळो सुजलम जिवन
विस्मरेन तुज न याची चाहुल वाटते
कवितेच्या पानापानात मला तुच दिसते

न मिळो मज तुजे खंबीर नेतृत्व
न मिळो साहित्याला तुजे मातृत्व
तु लिखानात मज नितांत भासते
तरीही गमविण्याची शोकांति वाटते
✍🏻विष
5c83d2dbcc97e4fd7c872198829b75f3

VISH

या सुर्यासम जळणार्या हृदयात खवळलेला समुन्द्र आणि डोळ्यात पावसाळा घेऊन जगतोय मी
विरहात 
✍🏻विष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile