Nojoto: Largest Storytelling Platform
simonmenezes2393
  • 23Stories
  • 92Followers
  • 88Love
    0Views

simon menezes

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

काय क्रुर योगायोग आहे पहा•
56ईची छातिच्या भाजपाचे सरकार पडले•
26_11_19
रोजी म्हणजे
26+11+19=56
MNS
5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

येत्या पंधरा दिवसात! सेनेचाच 
मुख्यमंत्री होनारच! लागली पैज•
mns

5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

काहिही असो पंधरा दिवसात 
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होनार
म्हनजे होनार 
पैज

5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

तुम्ही काहिही विका परंतू वेळ आल्यावर विकनांर्याना• आणि विकत घेनार्याना• जनता कदापी सोडनार नाही?
जनता त्यांना मुळासकट संपवेल•

5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

ज्योतीबा फुले
लिहतात
सत्य पालन हाच धर्म• बाकिचे सर्व अधर्म•

5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

डाॅक्टरला आणि देवाला कधिच नाराज
करू नका •कारण देव नाराज झाला तर•
तुम्हाला डाॅक्टरकडे जावे लागेल •आणि
डाॅक्टर नाराज असेल तर !देवाकडे जावे 
लागेल•

5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

वामनराव पै
आपल्या दु:खाला कारण देवआणि दैव
नसून आपणच असतो• अशी ज्यांची 
धारणा असते तो प्रगतिच्या मार्गाला 
लागतो• याच्या ऊलट आपल्या दु:खाला 
कारण कोणीतरी आपल्यावर करणी 
केली मुठ मारली देव कोपला वैगेरे
अंधश्रव्देच्याआहारी जो मानूस जातो
त्याची पुर्ण अधोगती होते• हे निश्चित•!
mns
5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

सर्व भारतिय जनतेचा• सर्व राजकिय पक्षांचा ई• वि •एम ला विरोध असून सुध्दा निवडनुक आयोग! बेलंट पेपर वर निवडनुका का नाही घेत?याचा अर्थ जनतेने काय समजायचा?

5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

सर्व पक्षांचा ई• वि •एम •ला विरोध असुन सुध्दा! निवडनूक आयोग बेलंट पेपरला विरोध आणि ईविएमचा मुबलक वापर का म्हणून करायला सांगते?
mns
5ea136ec237d5ec180496102e4970cff

simon menezes

तंत्रज्ञानांचा गैरफायदा घेऊन निवडनूका जिंकुन ढोल बडवत राहने! हि खरी लोकशाही देशाची अधोगती नाही काय?
ह्याला काय म्हणावे?
mns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile