Nojoto: Largest Storytelling Platform
ram3022005439482
  • 2Stories
  • 8Followers
  • 8Love
    0Views

Ram

खरा चेहरा ओळखेल कवीचा इतके विज्ञान आता प्रगत नाही

  • Popular
  • Latest
  • Video
5f55716b20e6fc8dfa457b73d2e3dbdb

Ram

........r.a Shendukar

©Ram मन शांत करत असताना मनामध्ये विचार आला जाऊन बघाव कधितरी साहीत्याच्या सागरात, तस मला कधी लिहावस सुध्दा वाटत पण भिती वाटते लिहिलेल सांगायला. सागांयच ते बोलायला. पण आज विचार केला सांगुयाना सर्वाना आपल्या अंतरमनाचे बोलुन मोकळ व्हावस वाटल. मला आशा आहे की तुम्ही 'हदयाला वाटणे,या माझा कल्पनेला उत्तम प्रतिसाद देसाल 🙏
#साहीत्य #मराठीकविता #साहीत्यविचार #महाराष्ट्रदेशा #मायमराठी

मन शांत करत असताना मनामध्ये विचार आला जाऊन बघाव कधितरी साहीत्याच्या सागरात, तस मला कधी लिहावस सुध्दा वाटत पण भिती वाटते लिहिलेल सांगायला. सागांयच ते बोलायला. पण आज विचार केला सांगुयाना सर्वाना आपल्या अंतरमनाचे बोलुन मोकळ व्हावस वाटल. मला आशा आहे की तुम्ही 'हदयाला वाटणे,या माझा कल्पनेला उत्तम प्रतिसाद देसाल 🙏 साहीत्य मराठीकविता साहीत्यविचार महाराष्ट्रदेशा मायमराठी

5f55716b20e6fc8dfa457b73d2e3dbdb

Ram

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile