Nojoto: Largest Storytelling Platform
bhartithosar2907
  • 13Stories
  • 7Followers
  • 90Love
    63Views

@Nisergpremi

Nisergpremi

  • Popular
  • Latest
  • Video
5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

💕बसना हो तो...
'ह्रदय' में बसो किसी के..♥️

'💕दिमाग' में तो..
लोग खुद ही बसा लेते है..!!

©@Nisergpremi #philosophy
5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

खुद को गलत:)भी
सही आदमी
मानता है!

©@Nisergpremi #leaf
5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

भटकलेले मन वाट शोधू पाहे
निरुत्तर प्रश्नांची उत्तरं शोधू पाहे
का कळेना तयाला 
भटकलेले मन अन निरुत्तर प्रश्नांची
नव्याने वाट शोधू पाहे

©@Nisergpremi #Galaxy
5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

माणसाने नारळाच्या झाडा सारख मोठं व्हायचं
आकाशाला हात लावायचा पण
पायमात्र जमिनीला घट्ट असू द्यायचे,
अगदी त्या कल्पवृक्ष सारख 
शरीराचा कण अन कण 
परोपकारासाठी  असू द्यायचा
        

                 निसर्गप्रेमी

©@Bh@rti
5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

ज्या अर्थाला अर्थच नाही,
ते व्यर्थ आहे,
आणि 
जे व्यर्थ आहे ते करण्यात
 काही अर्थ नाही
       

                          निसर्गप्रेमी

©Nisergpremi अर्थ

#rays

अर्थ #rays #विचार

5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

।। लहान असता वाटे
नको नको ती शाळा
आज मज वाटे
हवी हवी ती शाळा ।।
 ।। आवठवे मज शाळेतले
लहान लहान खेळ
वाटे आजही परतूनी
यावे ते शाळेतले खेळ ।।
 ।। लंगडी,धावनी, चा डाव एकीकडे
संकल, कबद्दडी दुजिकडे
आज अचानक आवठवली ती शाळा
अश्रू वाहे डोळयातून आवठवता ती शाळा ।।
 ।। हवी हवी शी वाटे मज
ती लहानपणातील शाळा ।।

            :- निसर्गप्रेमी #Nisergpremi
5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

कुणाशी आणि काय बोलावे
इथे प्रत्येकालाच बाधा....
कुणाचा हरवलाय कृष्ण
आणि कुणाची हरवलीये राधा.....

      : निसर्गप्रेमी #nisergpremi07
follow on Instagram

#Nisergpremi07 follow on Instagram

5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

भगवान इंसान से कहते है
की तू वो करता है जो तू चाहता है............
मगर होता वही है
जो में चाहता हू.........
करना शुरू कर वो
जो में चाहता हू.........
होगा वही जो तू चाहता है
        _ निसर्गप्रेमी # follow on Instagram

# follow on Instagram #अनुभव

5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

Shri Gurudev 🙏

Shri Gurudev 🙏 #nojotovideo #संगीत

5f8de21b6f21620918b31f0498349f79

@Nisergpremi

दूर...........
नको असा दूर दूर कुठे जाऊ
दिशा तुझ्या टप्प्यात येत नाही
हा गंध शेवंतीचा ठेव सोबतीला
वारा कधी बेईमान होत नाही ।।
ही रात्र बघ कशी वैरीन होते
डोळ्यास डोळा भिडत नाही
जेव्हा पाहाट ही गाभडून जाते
साखर पेरणी स्वप्नी होत नाही ।।
नको सांगू वेड्या खुश राहायला
सगड्यां ना हे शक्य होत नाही
कुण्या सुप्त काळीज वेदनेला 
सुखाचे वाक्य होता येत नाही ।।
कोण आहे कुणाच्या सहाऱ्याला
सहारे कधी किनारे होत नाही
खूप लोभसवाना असतो चंद्र
काळजामधून कधी उगवत नाही ।।
                            :- निसर्गप्रेमी #nisergpremi07
Follow me Instagram

#Nisergpremi07 Follow me Instagram

loader
Home
Explore
Events
Notification
Profile