Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshdhote1536
  • 3Stories
  • 10Followers
  • 14Love
    0Views

Ganesh Dhote

  • Popular
  • Latest
  • Video
60403bae3f97e6b4523b5b78e80d18a7

Ganesh Dhote

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

सखे तुझ्यावाणी नाही कुणी भेटल
नाही कोणी ह्या मनाला आपलस वाटल
दिन पावसाळी तरी तुझ्याविणा हे ह्रदय पेटल
टपो्रया ऩयनासाठी मी किती संकट गाटल
रुप पाहूनी तुझ  हे मन हरल
जस तलावात जिवाच जल साठल

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

तुच स्वप्नात माझ्या रोज रोज यावे
तुझ्याशिवाय मनाला ना कोनी भावे
वही ह्रदयाची तु कधीही उघडुन पावे
दिसेल काळ्या काळ्या अक्षरात तुझीच नावे

असेल तुझ्यावर मरणारे कितीतरी छावे
हे प्रेम नेहमी तुझ्यावर होत रहावे

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते

नसतो आवडत तुला मी दाढी मिशीचा खिलाडी
पण तुझ्यासाठी बनला हा मिशीवाला वह्राडी
नसेल जरी मानल तरी  तुझाच हा  गणा D
करणार पार मग येवो वाटेवर मोठी पहाडी

तुझ्यासाठी असेल मी नेहमी सारखा
पण माझ्यासाठी तु दरदिवशी निराडी

माझीवाली साडीवर एकदम मराठी दिसते
थोडी पण गालात ति मस्त हसते love

love

60403bae3f97e6b4523b5b78e80d18a7

Ganesh Dhote

Na darne ki ...kasam khayi thi tumne
Har rasam nibhayi thi tumne
Na shikva na gila hai dil me
Aaj bhi tumse pyar hai  hume
To phir kyu Hume dekhakr 
Chehra mod liya tumne
Chehra mod liya tumne yaad

yaad

60403bae3f97e6b4523b5b78e80d18a7

Ganesh Dhote

नको येवु साजणे पुन्हा जिवनात
तुझ्या आठवणीत जगायला शिकलो आहे
प्रेम तु केल आणि मि पण
तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे

प्रेम शब्द पाहिल्यावर तुच हवीश वाटते
हमारी अधुरी कहाणी गाण्याला तुच साजेशी वाटते
तु दुर गेली तेव्हा हे प्रेम कळल
तु नसताना सुध्दा त्या गाण्यातुन सुख मिळल
इतकी नाराजगी तरी या मनाला जिंकलो आहे
तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे
नको येवु साजणे पुन्हा जिवनात
तुझ्या आठवणीत जगायला शिकलो आहे
प्रेम तु केल आणि मि पण
तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे

दोन वर्ष आठ महीने झाली तरी आशा असते मनाला
आज तु असती तर कुठे कुठे गेलो असतो फिरायला
पुन्हा मन म्हणते  खुप सहन केल तु माझ्यासाठी 
आता मिळाव कुणीतरी जगणारा फक्त तुझ्यासाठी
आठवणीला दुर सारून स्वःता मी खचलो आहे
तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे
नको येवु साजणे पुन्हा जिवनात
तुझ्या आठवणीत जगायला शिकलो आहे
प्रेम तु केल आणि मि पण
तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे love u

love u


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile